Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Liquor Price Hike : मद्यप्रेमींची चिंता वाढली! विदेशी दारू महागली; ‘महाराष्ट्र मेड लिकर ‘सह बीयरला पसंती

विदेशी दारूच्या वाढत्या किमती आणि करांमुळे मद्यपींनी आपला मोर्चा आता 'महाराष्ट्र मेड लिकर' (एमएमएल), देशी दारू आणि बिअरकडे वळवला आहे. नाशिक जिल्ह्यातील मद्यविक्रीचे समीकरण पूर्णपणे बदलल्याचे समोर आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 21, 2026 | 10:53 AM
मद्यप्रेमींची चिंता वाढली! विदेशी दारू महागली; 'महाराष्ट्र मेड लिकर 'सह बीयरला पसंती

मद्यप्रेमींची चिंता वाढली! विदेशी दारू महागली; 'महाराष्ट्र मेड लिकर 'सह बीयरला पसंती

Follow Us
Follow Us:
  • मद्यप्रेमींची चिंता वाढली
  • विदेशी दारू महागली
  • ‘महाराष्ट्र मेड लिकर ‘सह बीयरला पसंती
नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील फेब्रुवारी अखेरपर्यंतच्या आकडेवारीवरून नाशिक जिल्ह्यातील मद्यविक्रीचे समीकरण पूर्णपणे बदलल्याचे समोर आले आहे. विदेशी दारूच्या वाढत्या किमती आणि करांमुळे मद्यपींनी आपला मोर्चा आता ‘महाराष्ट्र मेड लिकर’ (एमएमएल), देशी दारू आणि बिअरकडे वळवला आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच महिन्यांत एमएमएल या नव्या प्रकाराला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे विदेशी दारूच्या विक्रीत तब्बल १७टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

विदेशीला एमएमएलचा दणका

शासनाने विदेशी दारूवर १० टक्के व्हॅट, १५ टक्के परवाना शुल्क आणि अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू केल्यामुळे जून महिन्यापासून किमतीत मोठी वाढ झाली. याचा थेट परिणाम विक्रीवर झाला असून, ऑक्टोबर २०२५ मध्ये बाजारात आलेल्या ‘महाराष्ट्र मेड लिकर’ने मद्यपींना स्वस्त पर्याय उपलब्ध करून दिला आहे. धान्यावर आधारित असलेल्या ४२.८% एबीव्ही असलेल्या या मद्याची अवघ्या पाच महिन्यांत ७ लाख २७ हजार ३०२ लिटर विक्री झाली.

ST Bus ना आता मिळणार प्रति लिटर 5 रुपये स्वस्त डिझेल, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

काय आहेत प्रमुख कारणे?

विदेशी दारूच्या किमती वाढल्याने मध्यमवर्गीय ग्राहकांनी आपला कल किअर आणि देशी दारूकडे वळवला आहे. अतिरिक्त शुल्कः हटिल आणि रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्रीवर आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कामुळे विदेशी दारूची मागणी घटली आहे. परवडणारी किंमत आणि १८० मिलीच्या बाटलीत उपलब्ध असलेल्या ‘महाराष्ट्र मेड लिकर’ला मद्यविक्रेत्यांकडूनही मोठी मागणी आहे.

एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ मधील विक्री (लिटर)

देशी दारू विक्रीत वाढ
२०२५-२६ मध्ये एकूण विक्री २.३२.७२,१६५
२०२४-२५ मध्ये शिक्री २.१५.१६,०१५
वाद १७,५६,१५० (८%)

बिअरमध्ये मोठी झेप

बिअरच्या विक्रीत २४ टक्क्यांची वाढ झाली असून, विदेशी दारू सोडून मद्यापीनी बिअरला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे, महसूल रचनेत बदलाची विन्हेंविदेशी दारूच्या विक्रीत घट झाली असली, तरी बिअर आणि देशी दारूच्या वाढत्या खपामुळे उत्पाद शुल्क विभागाच्या महसुलात समतोल राखला जाण्याची शक्यता आहे. वाईन विक्रीत मात्र समिष कल असून, आगामी काळात एमएमएल सारख्या स्थानिक उत्पादनांमुळे महाबाजारात मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत.

विदेशी दारु विक्रीत घट

२०२५-२६ विक्री १,१७,८१,४०९
२०२४-२५ विक्री १,४१,५२,९४९
घट -२३,७१,२४० (-१७%)

बिअर विक्रीत तेजी

२०२५-२६ विक्री १,६३.८४.७३१
२०२४-२५ विक्री १,३२.६४.३६०
वाढ ३१,२०,३७१ (२४%)

राज्यातील अनेक जिल्ह्यांवर अवकाळीचे संकट; सलग दोन दिवस पावसामुळे गहू, ज्वारी पिकाला फटका

Web Title: Foreign liquor has become expensive beers with maharashtra made liquor are preferred

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • liquor
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.