Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या उष्म्यामुळे साठवलेल्या कांद्याचे नुकसान; कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

गेल्या दीड महिन्यात तालुक्यात तब्बल २६ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे कायम राहिल्याने उष्णतेचा तीव्र परिणाम शेती पिकांवर दिसून येत आहे. विशेषतः उन्हाळी कांद्याच्या पिकावर याचा मोठा परिणाम झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 22, 2026 | 02:59 PM
कांद्याला प्रतिक्विंटल २,००० रुपये अनुदान देण्याची उत्पादकांची मागणी

कांद्याला प्रतिक्विंटल २,००० रुपये अनुदान देण्याची उत्पादकांची मागणी

Follow Us
Follow Us:

लासलगाव : जिल्ह्यासह निफाड तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून वाढलेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. शेतात उभ्या असलेल्या तसेच काढून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वाढत्या तापमानामुळे कांद्याची फुगवण थांबल्याने उत्पादनात घट झाली असून, काढणीनंतर गंजी करून ठेवलेला कांदाही खराब होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात बुधवारी ३८.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या दीड महिन्यात तालुक्यात तब्बल २६ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे कायम राहिल्याने उष्णतेचा तीव्र परिणाम शेती पिकांवर दिसून येत आहे. विशेषतः उन्हाळी कांद्याच्या पिकावर याचा मोठा परिणाम झाला असून, कांद्याची योग्य वाढ व फुगवण न झाल्याने वजनात मोठी घट झाली आहे.

दर कोसळले; उत्पादन खर्चही निघेना

शेतकरी कांदा काढणीनंतर पातीखाली झाकून गंजी करून साठवण करत असतात. मात्र, यंदा वाढत्या उष्णतेमुळे साठवणीत ठेवलेला कांदा सडू लागला असून, मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. त्यामुळे आधीच बाजारभाव घसरलेले असताना उत्पादन खर्च तर दूरच, वाहतूक आणि मजुरीचा खर्च निघेल का, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

वाढत्या उष्णतेने फुगवण; वजन घटले, कांदाही सडला

ब्राम्हणगाव (विंचूर) येथील कांदा उत्पादक शेतकरी संपत कारभारी जाधव यांनी दोन एकर क्षेत्रात उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. मात्र, अतिउष्णतेमुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाले. कांद्याची फुगवण थांबल्याने वजन घटले, तर काढणीनंतर शेतात ठेवलेला कांदाही खराब होऊ लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. आता पावसाळा जवळ आल्याने नवीन पिकांच्या लागवडीसाठी तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैशांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल किमान १५०० ते २००० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संपत जाधव यांनी केली आहे.

मध्यपूर्वेतील युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका; सरासरी 1051 रुपये प्रति क्विंटल मिळतोय दर

Web Title: Stored onions damaged due to rising heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Nashik News
  • Onion Market

संबंधित बातम्या

नाशिक रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे फडणवीसांचे निर्देश
1

नाशिक रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे फडणवीसांचे निर्देश

‘नांदेडमध्ये पुलाची भिंत कोसळली, आता बोलणारेही भाडे के तट्टू?’ मुख्यमंत्री फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल
2

‘नांदेडमध्ये पुलाची भिंत कोसळली, आता बोलणारेही भाडे के तट्टू?’ मुख्यमंत्री फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

Onion Market News:आळेफाटा बाजारात कांद्याच्या दरात किंचित सुधारणा; शेतकऱ्यांना काहीसा दिलासा
3

Onion Market News:आळेफाटा बाजारात कांद्याच्या दरात किंचित सुधारणा; शेतकऱ्यांना काहीसा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.