Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MIM मुळे कोणाची हानी तर कोणाचा लाभ! मिळालेली मते एमआयएमची जमेची बाजू तर ‘हिंदुत्व’ ही येणार पुढे

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात सहा उमेदवार असून एमआयएचे उमेदवार असलेल्या मोहसीन शहा यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. राज्यात या पक्षाने चांगली मुसंडी मारली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 19, 2026 | 03:47 PM
MIM मुळे कोणाची हानी तर कोणाचा लाभ! मिळालेली मते एमआयएमची जमेची बाजू तर 'हिंदुत्व'ही येणार पुढे

MIM मुळे कोणाची हानी तर कोणाचा लाभ! मिळालेली मते एमआयएमची जमेची बाजू तर 'हिंदुत्व'ही येणार पुढे

Follow Us
Close
Follow Us:

अरविंद जाधव: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने महापालिका निवडणुकीच्या रिंगणात सहा उमेदवार दिले. सहाही उमेदवार पराभूत झाले तरी या उमेदवारांना मिळालेली मते पाहता आगामी काळात पक्ष विस्तारला तर कोणात्या प्रमुख पक्षांना फायदा अन् कोणत्या प्रमुख पक्षांना फटका बसू शकतो, याची चर्चा हळुहळू जोर पकडू लागली आहे.

एमआयएमने मुस्लिम आणि दलित व्होटबँक समोर ठेऊन प्रभाग १४, २३, २४ आणि ३० यात सहा उमेदवार उभे केले होते. त्यातील प्रभाग ३० मध्ये तर एमआयएचे उमेदवार असलेल्या मोहसीन शहा यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शप) शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) या अधिकृत समजल्या जाणाऱ्या पक्षांचा क्रमांक लागतो. राज्यात या पक्षाने चांगली मुसंडी मारली. नाशिक शहरात शिंदेच्या शिवसेनेचे अस्तित्व मर्यादीत स्वरूपात झाले आहे. काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी तसेच उबाठा गटाला मुस्लिम समाजाने पाठींबा दिला तरी उमेदवार केव्हा भाजपमध्ये प्रवेश करेल याचा नेम नाही.

 मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच १० स्वीकृत नगरसेवक; इच्छुकांच्या लॉबिंगला वेग

राज्यभरात आमच्या पक्षाने उमेदवारी दिलेले सवर्ण सुद्धा निवडून आले पठाण

दुबई वॉर्ड म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रभाग १४ मध्ये एमआयएमला विशेष काहीच करता आले नाही, तेथील मुस्लिम समाजाने पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक उमेदवारांना प्राधन्य दिल्याचे दिसले, प्रभाग ३० क पाहीलानो दिवारी याना २०१० मते होती. तेथेही शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (अप), काँग्रेस आणि वचित बहुजन आघाडी मागे फेकली गेली. प्रभाग २३ मध्ये मतांच्या गोळाबेरीजेत एमआयएम फारच मागे राहिले. आमचा पक्ष मुस्लिम आणि दलितांसह उपेक्षीत घटकांसाठी काम करतो. तसेच राज्यभरात अनेक आमच्या पक्षाने उमेदवारी दिलेले सवर्ण सुद्धा निवडूण आले. त्यामुळे यावेळी झालेली सुरूवात आणखी वाढणार हे शहराध्यक्ष रमजान पठाण यांचे वक्तब्ध आगामी काळातील चुणूक दाखवतो, शहरात रिपाइं व इतर संघटनांचे अस्तित्व या निवड‌णुकीत घुसून निघाले. मुस्लिम होटबैंक समोर ठेवणा-या समाजवादी पक्षाची तशीच वाताहात झाली आहे. त्यामुळे भाजपला विरोध करायचा तर समर्थन कोणाचे आणि का करायचे, असा प्रश्न मुस्लिम तसेच सेक्युलर मतदारांपुढे आहे.

या पक्षांवरील लोकांचा विश्वास झाला कमी

शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस (शप), मनसे आणि काँग्रेस या पक्षातील नेते कार्यकर्ते सहज पक्ष सोडून जातात. त्यामुळे या पक्षांवरील लोकांचाही विश्वास हळुहळू कमीच झाला आहे. या पक्षांना मतदान करणारे पण भाजपला विरोध असलेल्या मतदारांसाठी सध्या ठोस विरोधी पक्ष म्हणून पर्यायच नाही. या घडामोडींचा जितका फायदा एमआयएमला तितकाच तो भाजपला सुद्धा। दोन टोकाचे पक्ष समोर आल्यानंतर निवडणुकीतील मुद्दचरिवजी हिंदू-मुस्लिम वादाला फोडणी घालणे दोन्ही पक्षांना सहज सोपे ठरू शकते, एवढे मात्र निश्चित।

BMC महापौर पदासाठी भाजपनेही खेळला डाव! सावध भूमिका घेत नगरसेवकांना दिल्या खास सूचना

Web Title: Who is harmed and who benefits because of mim the votes obtained are mim guaranteed share and hindutva will also come forward

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

Political News: शिंदेंची मागणी, भाजपची चुप्पी! मुंबईच्या महापौराबाबत ४८ तासांनंतरही पेच कायम; तर ‘उबाठा’ची सावध भूमिका
1

Political News: शिंदेंची मागणी, भाजपची चुप्पी! मुंबईच्या महापौराबाबत ४८ तासांनंतरही पेच कायम; तर ‘उबाठा’ची सावध भूमिका

Mayor reservation draw date : महापौर पदासाठी आरक्षण सोडत ‘या’ दिवशी होणार जाहीर; तारीख आली समोर
2

Mayor reservation draw date : महापौर पदासाठी आरक्षण सोडत ‘या’ दिवशी होणार जाहीर; तारीख आली समोर

BMC Election 2026 Swikrut Nagarsevak: मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच १० स्वीकृत नगरसेवक; इच्छुकांच्या लॉबिंगला वेग
3

BMC Election 2026 Swikrut Nagarsevak: मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच १० स्वीकृत नगरसेवक; इच्छुकांच्या लॉबिंगला वेग

BMC महापौर पदासाठी भाजपनेही खेळला डाव! सावध भूमिका घेत नगरसेवकांना दिल्या खास सूचना
4

BMC महापौर पदासाठी भाजपनेही खेळला डाव! सावध भूमिका घेत नगरसेवकांना दिल्या खास सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.