Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२८ जूनला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम, सोलापुरात १.०६ लाख बालकांना पोलिओचे दोन थेंब

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार, दि. २८ जून रोजी देशभरात ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना तोंडावाटे पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. सोलापूर शहरात अंदाजे १ लाख ६ हजार बालकांचे लसीकरण करण्यात येणार असून यासाठी ३७३ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत.

  • By विवेक
Updated On: Jun 01, 2026 | 09:00 PM
National Pulse Polio Campaign at Solapur on 28 June, National Pulse Polio, National Pulse Polio Campaign, Solapur,

National Pulse Polio Campaign at Solapur on 28 June, National Pulse Polio, National Pulse Polio Campaign, Solapur,

Follow Us
Follow Us:
  • २८ जूनला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम
  • सोलापुरात १.०६ लाख बालकांना पोलिओचे दोन थेंब
  • अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली सिटी टास्क फोर्स बैठक
सोलापूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार, दि. २८ जून रोजी देशभरात ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना तोंडावाटे पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. सोलापूर शहरात अंदाजे १ लाख ६ हजार बालकांचे लसीकरण करण्यात येणार असून यासाठी ३७३ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ११६० आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्स बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस आरोग्याधिकारी डॉ. राखी माने, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क अधिकारी अजित खानसोळे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. संतोष जोगदंड, डॉ. रोहन वायचळ, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील डॉ. पाटील, जिल्हा माता-बाल संरक्षण अधिकारी अविनाश मगर, तसेच डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त पवार यांनी मनपा आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेत मोहिमेच्या यशस्वीतेसाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील शाळांमार्फत पालकांपर्यंत मोहिमेची माहिती पोहोचविण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले. तसेच शहरातील विविध लॉजमध्ये वास्तव्यास असलेल्या पात्र बालकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल! नव्या जबाबदाऱ्यांसह कामगिरीकडे लागल्या सर्वांच्या नजरा

१०० टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करण्याचे आवाहन

मनपा आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, आयसीडीएस तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी समन्वयाने काम करून १०० टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करण्याचे आवाहन यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले.

अहिल्यानगर जिल्ह्यात ‘एकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रम’, मंत्री पंकजा मुंडेंनी केले उपक्रमाचे उदघाटन

Web Title: National pulse polio campaign at solapur on 28 june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Pulse Polio Vaccination
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

सोलापूरच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाला हिरवा कंदील; ३ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार
1

सोलापूरच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाला हिरवा कंदील; ३ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार

वाखरीत भक्तीचा महासागर, माऊलींच्या गोल रिंगणात लाखो वारकरी तल्लीन; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर
2

वाखरीत भक्तीचा महासागर, माऊलींच्या गोल रिंगणात लाखो वारकरी तल्लीन; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर

जंतरमंतर प्रकरणी टेंभुर्णीत भव्य निषेध मोर्चा; वंचित बहुजन आघाडी व वडार परिवर्तन सेनेची केंद्र सरकारवर टीका
3

जंतरमंतर प्रकरणी टेंभुर्णीत भव्य निषेध मोर्चा; वंचित बहुजन आघाडी व वडार परिवर्तन सेनेची केंद्र सरकारवर टीका

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम!
4

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.