Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा पोलिसांच्या नवीन घरांचे दिवाळीत केले जाणार वाटप; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती

सातारा पोलिसांची गुन्हे डिटेक्शनचे प्रमाण 80 टक्के इतके आहे. मात्र, डिटेक्शन प्रकरणामध्ये मुद्देमालांची रिकव्हरी वाढवायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 28, 2025 | 12:28 PM
सातारा पोलिसांच्या नवीन घरांचे दिवाळीत केले जाणार वाटप; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती

सातारा पोलिसांच्या नवीन घरांचे दिवाळीत केले जाणार वाटप; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : गेल्या दीड वर्षांपासून तांत्रिक कारणास्तव रखडलेल्या सातारा पोलिसांच्या नवीन गृहनिर्माण संकुलामधील सदनिकांचे येत्या दिवाळीत वितरण केले जाणार आहे. 693 सदनिकांची सोडत काढली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, सातारा शहरातील वाढत्या अवैध व्यवसायासंदर्भात कठोर कारवाया सुरूच आहेत. आपणास असे काही आढळल्यास आपण माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सातारा जिल्ह्यातील पोलिसांच्या कामगिरीचा येथील शिवतेज हॉलमध्ये सविस्तर आढावा घेतला. या आढाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सहा उपविभागाचे उपअधीक्षक यावेळी उपस्थित होते.

सुनील फुलारी पुढे म्हणाले, सातारा पोलिसांची गुन्हे डिटेक्शनचे प्रमाण 80 टक्के इतके आहे. मात्र, डिटेक्शन प्रकरणामध्ये मुद्देमालांची रिकव्हरी वाढवायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सातारा पोलिसांनी गणेशोत्सव आणि नवरात्र या काळामध्ये अत्यंत कार्यक्षमतेने कायदा व सुव्यवस्था सांभाळली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या काळात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील 35 मंडळांवर खटले भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेदेखील वाचा : MHADA ची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांमध्ये मिळवा घर, या भागात मिळेल तुमच्या स्वप्नातील घर

तसेच नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा या संदर्भातील पोलिसांच्या ध्वनी प्रदूषणाच्या कारवाया सुरूच राहणार आहेत. सातारा जिल्हा पोलिसांनी सीआयआर कार्यक्रमात म्हणजे गहाळ मोबाईल पुन्हा रिकव्हर करण्यामध्ये १०० टक्के कामगिरी नोंदवली आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात सातारा जिल्हा पोलीस हे प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

पुरावे द्या, मी कारवाई करतो

सातारा जिल्ह्यातील अवैध व्यवसाय विशेषतः मटका कारवायांवर पोलिसांकडून योग्यता रकमा न दाखवता किरकोळ रकमांच्या कारवाया दाखवल्या जातात, असा प्रश्न उपस्थित केला असता फुलारी म्हणाले, या संदर्भातील आपण मला पुरावे द्या. त्यावर मी कारवाई करतो. सातारा जिल्ह्यातील आठ टोळ्यांवर मोक्काअंतर्गत मोठ्या कारवाया करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: New houses of satara police will be distributed during diwali information from superintendent of police tushar doshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • Satara News
  • Satara Police

संबंधित बातम्या

महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती
1

महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती

Satara News :  महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?
2

Satara News : महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.