Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर, औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदिरांची यादीच पाठवली; राणे यांनी आव्हाड यांना लिहिले पत्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर आपण एकदाही नतमस्तक झाला नाहीत किंवा त्यांचे पाय रायगडाच्या दिशेने कधीच वळाले नाहीत, अशी टीकाही नीतेश राणे यांनी केली आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 04, 2023 | 04:12 PM
आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर, औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदिरांची यादीच पाठवली; राणे यांनी आव्हाड यांना लिहिले पत्र
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – औरंगजेब क्रूर असता, तर त्याने विष्णू मंदिर तोडले असते, असे वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना नीतेश राणे यांनी आज एक पत्र पाठवून उत्तर दिले आहे. शिवाय औरंगजेब कसा क्रूर होता, त्याने किती मंदिरे तोडली याची यादीही त्यांनी पाठवली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर आपण एकदाही नतमस्तक झाला नाहीत किंवा त्यांचे पाय रायगडाच्या दिशेने कधीच वळाले नाहीत, अशी टीकाही नीतेश राणे यांनी केली आहे.

काय आहे पत्रात 

आपण औरंग्याबाबाबत ‘औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना?’ असे केलेले वक्तव्य स्वाभिविकच आहे, कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झाले आहे. कारण त्यांनी आपल्या तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले. नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही. काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर नाहीत असे घोषित करतो.

औरंगजेबाने धर्मातर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नरक यातना दिल्या तरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदूधर्मासाठी बलिदान दिले. आपल्या माहितीकरता मी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदिरांची यादी देत आहे. मला खात्री आहे, आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. ​​​औरंग्याने आपल्या आयुष्यामध्ये लहान मंदिरे खूप तोडलेली आहेत, पण प्रामुख्याने जी मोठी मंदिरे त्याने तोडली आहेत, त्याची यादी खाली नमूद केलेली आहे.

१) सोमनाथ मंदिर

२) कृष्ण जन्मभूमी मंदिर

३) काशी विश्वनाथ मंदिर

४) विशवेश्वर मंदिर

५) गोविंददेव मंदिर

६) विजय मंदिर

७) भीमादेवी मंदिर

८) मदन मोहन मंदिर

९) चौंषष्ठ योगिनी मंदिर

१०) एलोरो मंदिर

११) त्र्यंबकेश्वर मंदिर

१२) नरसिंगपूर मंदिर

१३) पंढरपूर मंदिर

Web Title: Nitesh rane on jitendra awhad over aurangzeb aurangzeb remark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2023 | 04:12 PM

Topics:  

  • BJP Vs NCP
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Raebareli: रायबरेलीत भाजपची कोंडी? भाजप मंत्र्यांच्या विरोधानंतर राहुल गांधींचा भाजपवर जोरदार पलटवार
1

Raebareli: रायबरेलीत भाजपची कोंडी? भाजप मंत्र्यांच्या विरोधानंतर राहुल गांधींचा भाजपवर जोरदार पलटवार

मराठा आरक्षणावरून अजून वाद पेटणार! चंद्रकांत पाटीलांनी स्पष्टच सांगितल तर राणे म्हणाले- ‘ओबीसी नाही तर EWS…’
2

मराठा आरक्षणावरून अजून वाद पेटणार! चंद्रकांत पाटीलांनी स्पष्टच सांगितल तर राणे म्हणाले- ‘ओबीसी नाही तर EWS…’

Sindhudurga News: “सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालयासाठी…”; कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश
3

Sindhudurga News: “सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालयासाठी…”; कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश

Maratha Reservation: जरांगे पाटलांचे फडणवीसांबद्दल अपशब्द: राणेंचा धमकीवजा इशारा; म्हणाले, “ती वळवळणारी जीभ…”
4

Maratha Reservation: जरांगे पाटलांचे फडणवीसांबद्दल अपशब्द: राणेंचा धमकीवजा इशारा; म्हणाले, “ती वळवळणारी जीभ…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.