उबाठा गटातून शिंदे सेनेत दर महिन्याला दोन ते तीन पक्षप्रवेश होत असल्याचा दावा निलेश राणे यांनी केला. कुडाळ-मालवणमधील मागील दहा वर्षांचा विकासकामांचा बॅकलॉग आणि महायुतीच्या काळात झालेल्या कामांचा त्यांनी उल्लेख केला. दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा अंदाज घेतला जात असून, वॉटर टँकरची गरज आणि पाणी नियोजनासाठी उपाययोजनांचा अभ्यास सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.