• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nitin Gadkari Has Responded To The Accidents On The Navale Bridge

नवले पुलावरील अपघातांचा मुद्दा लोकसभेत; सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर गडकरींनी दिलं आश्वासन

नवले पुल परिसरातील वाढत्या अपघातांच्या घटनांचा गंभीर मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 05, 2025 | 12:06 PM
नवले पुलावरील अपघातांचा मुद्दा लोकसभेत; सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर गडकरींनी दिलं आश्वासन

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नवले पुलावरील अपघातांचा मुद्दा लोकसभेत
  • गेल्या काही दिवसाखाली आठ जणांचा मृत्यू
  • सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर गडकरींनी दिलं आश्वासन
पुणे : नवले पुल परिसरातील वाढत्या अपघातांच्या घटनांचा गंभीर मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर या विषयाकडे पुन्हा लक्ष वेधण्यात आले. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्ष प्रतिसाद देत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

सुप्रिया सुळे यांची मागणी

कोल्हापूर–पुणे मार्गावरील नऱ्हे परिसरात वारंवार अपघात होत असल्याने हा प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज असल्याचे सुळे यांनी सांगितले. “आपण दिल्लीतून पथक पाठवले, काही अपघातांचे प्रमाण कमी झाले; तरीही दुर्घटना सुरूच आहेत. कंत्राटदारांना काळ्या यादीतही टाकले, मात्र काम पूर्ण कधी होणार? नऱ्हे भागात शून्य अपघात कसे साध्य होणार?” असा थेट सवाल त्यांनी गडकरींना केला.

गडकरींचे उत्तर

“पुणे–कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, पुणे–सातारा हा टप्पा रिलायन्सकडे होता. ते कंत्राट रद्द केले आहे. अभ्यास समिती नेमली असून, वेस्टर्न बायपासच्या संदर्भातही काम सुरू आहे. सहा हजार कोटींचा डीपीआर मंजूर करण्यात आला आहे. खंबाटकी घाटातील बोगद्यांचे काम सुरू असून, सातारा–कोल्हापूर टप्प्यावरील अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे,” असे गडकरी यांनी सांगितले. तसेच, “एक वर्षाच्या आत संपूर्ण प्रकल्प पूर्ण केला जाईल,” असे आश्वासनही त्यांनी दिले.

पुण्यातील नवले पुलाजवळील दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ गेल्या काही दिवसाखाली एक हृदयद्रावक आणि मोठी दुर्घटना घडली आहे. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एका अवजड कंटेनरचे नवले ब्रिजवर अचानक ब्रेक फेल झाले. यामुळे सहा ते सात गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक बसली आणि त्यापैकी दोन वाहनांना भीषण आग लागली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे, या घटनेमुळे नवले पुलावरील अपघातांचा मुद्दा पुन्हा एका लोकसभेत उपस्थित केला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबियांसाठी ५ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. पुण्यातील नवले पूल हा सातत्याने अपघातांचे केंद्र ठरत आला आहे.

Web Title: Nitin gadkari has responded to the accidents on the navale bridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • Navale bridge Accident

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सुखाने मरू तरी द्या! ‘…  थोडा वेळ थांबलात तर बरे होईल’; चिपळूणमध्ये अंत्यदर्शनावेळी तूफान हाणामारी

सुखाने मरू तरी द्या! ‘… थोडा वेळ थांबलात तर बरे होईल’; चिपळूणमध्ये अंत्यदर्शनावेळी तूफान हाणामारी

Dec 05, 2025 | 12:42 PM
मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार की नाही? नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार की नाही? नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Dec 05, 2025 | 12:36 PM
Budh Gochar: 6 डिसेंबरपासून या राशीच्या लोकांचे वाढणार संकट, बुधाच्या संक्रमणामुळे वाढणार त्रास

Budh Gochar: 6 डिसेंबरपासून या राशीच्या लोकांचे वाढणार संकट, बुधाच्या संक्रमणामुळे वाढणार त्रास

Dec 05, 2025 | 12:30 PM
Android वर संपला फ्रॉडचा खेळ! बँकिंग अ‍ॅप्ससाठी Google घेऊन आला इन-कॉल स्कॅम प्रोटेक्शन, अशा पद्धतीने करणार काम

Android वर संपला फ्रॉडचा खेळ! बँकिंग अ‍ॅप्ससाठी Google घेऊन आला इन-कॉल स्कॅम प्रोटेक्शन, अशा पद्धतीने करणार काम

Dec 05, 2025 | 12:29 PM
पिवळीधम्मक दिसतेय लघवीची धार? बाइल डक्टमध्ये अडकलेला असू शकतो Pancreatic Cancer, 6 धक्कादायक लक्षणं

पिवळीधम्मक दिसतेय लघवीची धार? बाइल डक्टमध्ये अडकलेला असू शकतो Pancreatic Cancer, 6 धक्कादायक लक्षणं

Dec 05, 2025 | 12:25 PM
लोकांमध्ये वाढतोय धार्मिक पर्यटनाचा ट्रेंड, या तीर्थक्षेत्राला अधिक मागणी; टूर ऑपरेटरचे नवीन पॅकेज लाँच

लोकांमध्ये वाढतोय धार्मिक पर्यटनाचा ट्रेंड, या तीर्थक्षेत्राला अधिक मागणी; टूर ऑपरेटरचे नवीन पॅकेज लाँच

Dec 05, 2025 | 12:22 PM
मिशेल स्टार्कच्या Ashes Series मध्ये विश्वविक्रम मोडल्याबद्दल वसीम अक्रमची पहिली प्रतिक्रिया आली समोर

मिशेल स्टार्कच्या Ashes Series मध्ये विश्वविक्रम मोडल्याबद्दल वसीम अक्रमची पहिली प्रतिक्रिया आली समोर

Dec 05, 2025 | 12:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Dec 04, 2025 | 08:28 PM
Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Dec 04, 2025 | 08:22 PM
Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Dec 04, 2025 | 08:17 PM
Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Dec 04, 2025 | 08:12 PM
मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

Dec 04, 2025 | 08:08 PM
Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Dec 04, 2025 | 07:19 PM
NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

Dec 04, 2025 | 03:43 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.