Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नाना काटेंनी भरला अर्ज; अजित पवारांची उपस्थिती

चिंचवडमध्ये (Chinchwad Bypoll) भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी भाजपने यापूर्वीच आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) चिंचवड येथे उमेदवार जाहीर करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2023 | 02:50 PM
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नाना काटेंनी भरला अर्ज; अजित पवारांची उपस्थिती
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : चिंचवडमध्ये (Chinchwad Bypoll) भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी भाजपने यापूर्वीच आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) चिंचवड येथे उमेदवार जाहीर करण्यात आला. राष्ट्रवादीकडून नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज काटे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हेदेखील उपस्थित होते.

पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सहभागी झाले. यावेळी त्यांच्या उपस्थितीत नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी

चिंचवड पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासूनच लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप इच्छुक होते. पण, त्यांच्याऐवजी अश्विनी जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र, अचानक शंकर जगताप यांनी अर्ज भरल्यामुळे कार्यकर्ते गोंधळात पडले होते. पण लक्ष्मण जगताप यांचा हा डमी अर्ज असल्याचा खुलासा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.

कसब्यात काँग्रेसकडून धंगेकर

कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज भरला आहे. यानंतर अश्विनी जगताप यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे.

Web Title: Nomination form filled by nana kate mahavikas aghadi for chinchwad by election ajit pawar also present nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2023 | 02:50 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Form
  • political news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस
3

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
4

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.