Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाईत भाजी मंडईतील जुनी घरे व दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी ; सुदैवाने जीवितहानी नाही

भाजी मंडईतील जुन्या घराला आणि लगतच्या दुकानांना आग लागून घर आणि दुकाने जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. येथील बाजारपेठेत व मध्यवस्तीत भाजी मंडईत असणाऱ्या सकुंडे यांच्या घराला व तीन दुकानांना दुपारी मोठी आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

  • By Aparna
Updated On: Oct 09, 2023 | 07:01 PM
वाईत भाजी मंडईतील जुनी घरे व दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी ; सुदैवाने जीवितहानी नाही
Follow Us
Close
Follow Us:

वाई : येथील भाजी मंडईतील जुन्या घराला आणि लगतच्या दुकानांना आग लागून घर आणि दुकाने जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. येथील बाजारपेठेत व मध्यवस्तीत भाजी मंडईत असणाऱ्या सकुंडे यांच्या घराला व तीन दुकानांना दुपारी मोठी आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र घराच्या इमारतीचे, घरगुती साहित्याचे व दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आग लागल्याचे समजताच वाई पालिकेचे आग बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग मोठी असल्याने व सोमवार आठवडा बाजार असल्याने नुकसान टाळण्यासाठी  व आग इतरत्र पसरू नये म्हणून वाई पाचगणी महाबळेश्वर पालिका व किसन वीर साखर कारखान्याचा आग बंब आणि खाजगी टँकर बोलाविण्यात आले होते.चार तासांच्या अविरत प्रयत्नातून आग विझविण्यात आली.आठवडा बाजारातच आग लागल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे आग विझविण्यात अडथळा येत होता.पोलीस निरीक्षक बाबासाहेब भरणे व उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना गर्दीला नियंत्रण करताना शिकस्त करावी लागली.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त
पालिका अधिकारी व कर्मचारी,शहरातील युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्यास मदत केली.सायंकाळी घटनास्थळी आमदार मकरंद पाटील,तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी भेट दिली.त्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या.

Web Title: Old houses and shops in wai vegetable market are consumed by fire fortunately there were no casualties nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2023 | 07:01 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara News
  • Wai

संबंधित बातम्या

हृदय निरोगी तरच मेंदू सुरक्षित, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
1

हृदय निरोगी तरच मेंदू सुरक्षित, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी
2

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी

Nashik News: सिटी लिंकलाही दंडाचा झटका, नियमांचे उल्लंघन केल्यास ई चलान पाठवविणार
3

Nashik News: सिटी लिंकलाही दंडाचा झटका, नियमांचे उल्लंघन केल्यास ई चलान पाठवविणार

सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक
4

सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.