Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील आगामी मनपा निवडणुकीत एक परिवार, एक तिकीट; नाना पटोलेंची घोषणा

एक कुटुंब एक तिकीट हा निर्णय स्वागतार्ह आहे. ही संकल्पाना आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये लागू करणार आहोत." अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 16, 2022 | 02:29 PM
राज्यातील आगामी मनपा निवडणुकीत एक परिवार, एक तिकीट; नाना पटोलेंची घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : “प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून 60 टक्के तरुणांना निवडणुकीसाठी संधी देण्याची घोषणा केली. यात काँग्रेस कमिटीने 50 टक्के जागा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एक कुटुंब एक तिकीट हा निर्णय स्वागतार्ह आहे.

ही संकल्पाना आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये लागू करणार आहोत.” अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नागपूर विमानतळावर आज ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “एकीकडे महागाई, बेरोजगारी, मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न आहेत. देशाच्या सीमाही सुरक्षित नाहीत आणि आता देशाच्या संविधानिक सीमा सुरक्षित राहिलेल्या नाहीत, संविधान सुरक्षित राहिले नाही ही चिंता काँग्रेसने गेल्या तीन दिवसांच्या शिबिरात व्यक्त केली. सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वात 2 ऑक्टोबरपासून देशात एक जन जागरण मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून देशाला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देण्याचा काँग्रेसच्या वतीने केला जाईल.”

काँग्रेस एक विचार आहे, कोणासारखं सत्तेसाठी काहीपण करायचं अशी भूमिका काँग्रेसची राहिली नाही. काँग्रेसने या देशाला मोठं केल. लोकांना हे कळायला लागलं आहे की, काँग्रेसशिवाय या देशाला कुठलाही पर्याय नाही. यामुळे निवडणुक जिंकण्यासाठी गैरवापर भाजप करतेय, तसा गैरवापर काँग्रेस करणार नाही. विचारांनी या लढाया जिंकू अशी भूमिका आम्ही वेळेप्रमाणे स्पष्ट करणार” असल्याची नाना पटोलेंनी सांगितले आहे.

[read_also content=”फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही; शालिनी ठाकरे यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर https://www.navarashtra.com/maharashtra/not-only-the-circuit-of-kalanagar-is-visible-shalini-thackerays-reply-to-uddhav-thackeray-nrdm-280531.html”]

लोकशाहीचा अर्थ कोणाला कळला नाही, कळला, मला माहित नाही. मात्र लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. त्याला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. त्याला अन्न, वस्त्र निवारा, रोजगार यासर्वांची गरज आहे. मात्र केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर देशातील तरुणांचा रोजगार काढण्यात आला. जवळपास 45 कोटी युवकांना नोकऱ्यांपासून दूर ठेवण्यात आले. अडीच कोटी नोकऱ्या रद्द करण्यात आल्या. मोठ्याप्रमाणात महागाई वाढली. देशाचा अन्नदाता शेतकऱ्यांशी बोलण्यास तयार नाही अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण केली. रुपयाची किंमत रोज पडू लागली यामुळे देशात महागाई वाढली, देश मागे गेला.” असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

Web Title: One family one ticket in the upcoming municipal elections in the state nana patoles announcement nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2022 | 02:29 PM

Topics:  

  • Amit Deshmukh
  • Congress
  • congress nana patole
  • soniya gandhi

संबंधित बातम्या

संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव, गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरातांचे आवाहन
1

संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव, गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरातांचे आवाहन

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला
2

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला

हर्षवर्धन सपकाळांचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना महत्वाचं आवाहन, म्हणाले; आता 272 जागांवर…
3

हर्षवर्धन सपकाळांचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना महत्वाचं आवाहन, म्हणाले; आता 272 जागांवर…

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
4

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.