Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लासलगावात पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव सुरु; कांद्याला सरासरी मिळाला ‘इतका’ भाव

तीन दिवसांपासून बंद असलेले लासलगाव बाजार समितीचे (Lasalgaon Market Committee) लिलाव काल गुरुवारी सुरु झाले. मात्र, नाफेडचे प्रतिनिधी नसल्याने लिलाव बंद पाडण्यात आले होते. मात्र, आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलावाला (Onion Action) पोलिसांच्या बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 25, 2023 | 11:00 AM
लासलगावात पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव सुरु; कांद्याला सरासरी मिळाला ‘इतका’ भाव
Follow Us
Follow Us:

नाशिक : तीन दिवसांपासून बंद असलेले लासलगाव बाजार समितीचे (Lasalgaon Market Committee) लिलाव काल गुरुवारी सुरु झाले. मात्र, नाफेडचे प्रतिनिधी नसल्याने लिलाव बंद पाडण्यात आले होते. मात्र, आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलावाला (Onion Action) पोलिसांच्या बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. त्यात कांद्याला सरासरी 2150 भाव मिळाला आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सकाळच्या सुमारास 210 वाहनातून कांद्याची आवक झाली. या कांद्याचा लिलाव पोलीस बंदोबस्तात सुरू असून, कांद्याला सरासरी 2150 जास्तीत जास्त 2400 कमीत कमी 700 रुपये भाव मिळाला आहे. तरी नाफेडचे कोणतेही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नव्हते.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला जवळपास 2200 रुपये भाव मिळाला असून, त्या भावामध्ये शेतकरी समाधानी नसून, नाफेडने खरेदी केला असता तर नक्कीच जास्त भाव मिळाला असता, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Onion auction starts in lasalgaon under police security nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2023 | 11:00 AM

Topics:  

  • lasalgaon market committee
  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’
1

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
2

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
3

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
4

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.