Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्याची वाढतीये आवक; काही दिवसांपासून दर स्थिर, आता दिवाळीनंतर…

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनंतर आवक वाढणार आहे. त्यामुळे मार्केटातील नियोजन कोसळण्याची शक्यता आहे. कारण, विक्री आलेला माल बाहेर काढण्यास दोन दिवस वेळ लागतो. त्यामुळे यार्डात आणि चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 29, 2024 | 09:33 AM
कांदा ८० तर लसणाचा ४०० रुपये प्रतिकिलो दर

कांदा ८० तर लसणाचा ४०० रुपये प्रतिकिलो दर

Follow Us
Follow Us:

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले दिसून येत आहे. त्यात कांदा, लसूण, खाद्यतेल यांसारख्या वस्तूंचे दर वाढल्याने खिशाला कात्री लागली आहे. त्यात आता सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढू लागली. दररोज सरासरी 400 ट्रक कांद्याची आवक सुरू आहे. मागील पाच दिवसांमध्ये दोन हजार ट्रक कांद्याची आवक झाली आहे.

दिवाळीनंतर नवीन कांदा विक्रीला येणार आहे. त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची आवक मोठी असते. सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यातूनही कांद्याची आवक असते. याशिवाय कर्नाटकातील विजयपूर, गुलबर्गा, आळंद, बिदर या भागातूनही मोठ्या प्रमाणात कांदा सोलापुरात येतो.

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात माल येत आहे. मागील काही दिवसांपासून दर स्थिर आहे. दर 2500 रुपयांपर्यंत आहे. चांगल्या कांद्याचा पाच हजार रुपयांपर्यंत दर आहे.

नियोजन होणे गरजेचे

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनंतर आवक वाढणार आहे. त्यामुळे मार्केटातील नियोजन कोसळण्याची शक्यता आहे. कारण, विक्री आलेला माल बाहेर काढण्यास दोन दिवस वेळ लागतो. त्यामुळे यार्डात आणि चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आवक वाढणार, या दृष्टीने आताच नियोजन होणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यापारी, हमाल, शेतकरी यांची बैठक घ्यावी अशी मागणी होत आहे.

भाज्यांचे भावही कोसळले

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये लसूण, दोडका, कांदा आणि काकडीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. पालेभाज्यांची आवकही वाढल्याने भाव कोसळले. चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,०५० दसऱ्यानंतर आवक वाढू लागली आहे. सध्या चांगल्या माल दरही चांगला मिळत आहे.

Web Title: Onion market imports increased rates stable for a few days nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 09:33 AM

Topics:  

  • maharashtra
  • Onion Selling

संबंधित बातम्या

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
1

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; कांद्याचे दर घटणार, बफर स्टॉकमधून वाढवली कांद्याची विक्री
2

सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; कांद्याचे दर घटणार, बफर स्टॉकमधून वाढवली कांद्याची विक्री

Yavatmal News: जलसाठ्यांवर भरारी पथकांची नजर! अनधिकृत पाणी उपसा केल्यास कारवाई; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
3

Yavatmal News: जलसाठ्यांवर भरारी पथकांची नजर! अनधिकृत पाणी उपसा केल्यास कारवाई; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा
4

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.