Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; कांद्याचे दर घटणार, बफर स्टॉकमधून वाढवली कांद्याची विक्री

सणासुदीच्या काळात किमतीमध्ये होणारी मोठी वाढ रोखणे, बाजारात पुरेसा पुरवठा राखणे आणि हा याचा उद्देश आहे. सरकारी साठ्यातून कांदा उपलब्ध असूनही, किरकोळ किमतींमध्ये लक्षणीय घट झाली नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 13, 2026 | 03:12 PM
सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; कांद्याचे दर घटणार, बफर स्टॉकमधून वाढवली कांद्याची विक्री

सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; कांद्याचे दर घटणार, बफर स्टॉकमधून वाढवली कांद्याची विक्री

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातून कांद्याच्या पुरवठ्यात वाढ
  • जुन्या कांद्याचा पुरेसा साठा
  • किरकोळ किमतीत लक्षणीय घट नाही
मुंबई : कांद्याच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना येत्या काही आठवड्यांत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील कांद्याची महाराष्ट्र, कर्नाटकसह अन्य उत्पादक राज्यांतून आवक वाढली आहे. शिवाय किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बफर साठ्यातून कांद्याची विक्रीही वाढवली आहे. परिणामी, सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

सध्या कांद्याचा सरासरी किरकोळ भाव ५२.९९ रुपये प्रति किलो होता. तो गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १० सप्टेंबरच्या सुमारास कांद्याचा सरासरी किरकोळ भाव ५३.१० रुपये प्रति किलो होता, जो १० ऑक्टोबर रोजी किंचित कमी होऊन ५२.९९ रुपये प्रति किलो झाला. घाऊक बाजारात पुरवठा सुधारल्याची चिन्हे दिसत असूनही, त्याचा फायदा बाजारातील ग्राहकांपर्यंत मर्यादित किरकोळ प्रमाणातच पोहोचला आहे. कांद्याचा सरासरी घाऊक भाव ४५९१ प्रति क्विंटल होता. हा भाव महिन्याभरापूर्वीच्या तुलनेत २.४ टक्क्यांनी आणि वर्षभरापूर्वीच्या तुलनेत १२३.३ टक्क्यांनी जास्त आहे.

महाराष्ट्रातून कांद्याच्या पुरवठ्यात वाढ

कांद्याच्या भावात संभाव्य दिलासा मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र आणि इतर उत्पादक राज्यांमधून नवीन पिकाची वाढलेली आवक नोव्हेंबरपर्यंत बाजारात कांद्याची उपलब्धता सुधारेल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून होणारा पुरवठा नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

किरकोळ किमतीत लक्षणीय घट नाही

सरकारने वितरण प्रणाली मजबूत केली आहे. सणासुदीच्या काळात किमतीमध्ये होणारी मोठी वाढ रोखणे, बाजारात पुरेसा पुरवठा राखणे आणि हा याचा उद्देश आहे. सरकारी साठ्यातून कांदा उपलब्ध असूनही, किरकोळ किमतींमध्ये लक्षणीय घट झाली नाही.

जुन्या कांद्याचा पुरेसा साठा

महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्येही जुन्या कांद्याचा पुरेसा साठा आहे. यामुळे नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत मागणी पूर्ण करण्यास मदत होऊ शकते. त्याच वेळी, राजस्थानच्या अलवर भागातून वाढलेल्या कांद्याच्या पुरवठ्यामुळे उत्तर भारताचे महाराष्ट्रावरील अवलंबित्व कमी होऊ शकते. कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, केंद्र सरकारने बफर स्टॉकमधून १२३ शहरांमध्ये कांदा विक्रीची व्याप्ती वाढवली.

Raigad News : श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरील ओपन जिमला गंज ! नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, दुरुस्ती कधी होणार?

Web Title: Onion prices set to drop sales from buffer stock increased nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Inflation News
  • Onion Market
  • Onion Selling

संबंधित बातम्या

Buldhana: कांद्याच्या दरवाढीने गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; रब्बीच्या पेरणीवर पाण्याचे संकट, कांदा लागवडीवर परिणाम
1

Buldhana: कांद्याच्या दरवाढीने गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; रब्बीच्या पेरणीवर पाण्याचे संकट, कांदा लागवडीवर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.