Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकात्मिक बालविकास कार्यालय स्थलांतरास विरोध; संतप्त अंगणवाडी सेविकांनी केले आंदोलन

भिगवण येथील एकात्मिक बालविकास सेवा केंद्राचे कार्यालय इंदापूर येथे स्थलांतरित करण्याला पालक आणि अंगणवाडी सेविकांनी विरोध करीत आंदोलन केले. तर भिगवणसाठी मंजुरी असताना इंदापूर येथे स्थलांतर करण्याचा आदेश कार्यकारी अधिकारी यांनी दिलाचं कसा?, असा सवाल येथे उपस्थित असणाऱ्या महिलांनी केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 22, 2022 | 02:41 PM
एकात्मिक बालविकास कार्यालय स्थलांतरास विरोध; संतप्त अंगणवाडी सेविकांनी केले आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:

भिगवण : भिगवण येथील एकात्मिक बालविकास सेवा केंद्राचे कार्यालय इंदापूर येथे स्थलांतरित करण्याला पालक आणि अंगणवाडी सेविकांनी विरोध करीत आंदोलन केले. तर भिगवणसाठी मंजुरी असताना इंदापूर येथे स्थलांतर करण्याचा आदेश कार्यकारी अधिकारी यांनी दिलाचं कसा?, असा सवाल येथे उपस्थित असणाऱ्या महिलांनी केला.

एकात्मिक बालविकास सेवा केंद्राचा मुख्य उद्देश प्रकल्पातील सर्व लाभधारकांना योजनेचा लाभ नजीकच्या अंगणवाडी मध्ये घेता येईल असा होता. यामुळे इंदापूर तालुक्यासाठी २ प्रकल्प मंजूर करण्यात आले. यातील एक प्रकल्प पंचायत समिती इंदापूर येथे तर भिगवण विभागासाठी दुसरा असे स्थान निश्चिती करण्यात आली. सन २०११ साली तत्कालीन सहकार व संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच पाणीपुरवठा राज्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रणजीत कांबळे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते.

मात्र मागील काही राजकीय घडामोडीत हे कार्यालय इंदापूर येथे स्थलांतर करून परत मूळ जागी आणण्यात आले होते. इंदापूर पंचायत समितीला काही महिलांनी टाळे ठोकून उपोषणाचा पवित्रा घेत भिगवण येथील कार्यालय इंदापूर येथे आणण्याची मागणी केली. तर ११ ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश देत कार्यालय इंदापूर येथे स्थलांतर करण्याचा आदेश दिला होता. त्याच्या अमलबजावणी करण्यासाठी कर्मचारी आले असता भिगवण येथील पालक आणि अंगणवाडी सेविकांनी आंदोलन सुरु केले आहे.

[blockquote content=”भिगवण येथील कार्यालय इंदापूर येथे नेण्यास आमचा विरोध आहे. भिगवणसाठी स्थाननिश्चित करण्यात आलेला प्रकल्प राजकीय भूमिकेतून हलविला जात असून, भिगवण शहराचे महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे.” pic=”” name=”- संजय देहाडे, उपसभापती, इंदापूर पंचायत समिती”]

[blockquote content=”हा प्रकल्प इंदापूर येथे स्थलांतर करू देणार नाही. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून सुरु झालेला प्रकल्प भिगवण येथेच सुरु राहिला पाहिजे. यात काही राजकीय हस्तक्षेपामुळे असा प्रकार घडत असल्याची शक्यता आहे.” pic=”” name=”- तानाजी वायसे, सरपंच, भिगवण”]

Web Title: Opposition to integrated child development office migration angry anganwadi workers protested nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2022 | 02:41 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Bhigwan
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Manikrao Kokate Bail: माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा! अटक टळली, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
1

Manikrao Kokate Bail: माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा! अटक टळली, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती
2

Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती

सातारा ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी केली एकनाथ शिंदेंची पाठराखण; म्हणाले, चुकीच्या पद्धतीने…
3

सातारा ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी केली एकनाथ शिंदेंची पाठराखण; म्हणाले, चुकीच्या पद्धतीने…

आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका; तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…
4

आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका; तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.