Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले - बाळासाहेब पाटील P D Patil Cooperative Water Supply Society: मसूर येथे आदरणीय स्व. पी. डी. पाटील साहेब सहकारी पाणीपुरवठा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून, कार्यक्रम पत्रिकेवरील सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 19, 2026 | 08:33 PM
सहकारी पाणीपुरवठा संस्थेची वार्षिक सभा

सहकारी पाणीपुरवठा संस्थेची वार्षिक सभा

Follow Us
Follow Us:
  • सहकारी पाणीपुरवठा संस्थेची वार्षिक सभा उत्साहात
  • पी. डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव
  • बाळासाहेब पाटील यांनी सांगितला शेतकरी विकासाचा प्रवास
मसूर :आदरणीय स्व. पी डी पाटील यांनी संस्थेची स्थापना करून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडविले. असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आदरणीय पी डी पाटील साहेब सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले. सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा झाली. खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते सर्व विषय मंजूर करण्यात आले.

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक

बाळासाहेब पाटील म्हणाले कराड व वाखाण शिवाराचा सर्वांगिण विकास केला. संस्थेच्या कार्यालयीन इमारतीमधील हॉलचा वापर सभासद शेतकरी व परिसरातील नागरिक आपल्या धार्मिक, सांस्कतिक अथवा इतर घरगुती कार्यक्रमासाठी करीत असतात, शासनाच्या विविध शासकीय आरोग्य विषयक मोफत उपक्रमांसाठी इमारती मधील संस्थेचा हॉल विनामूल्य वापरण्यासाठी दिला आहे. मा. निवडणूक आयोगाच्या SIR या व इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासनाने आपल्या या इमारतीमधील हॉलचा वेळोवेळी वापर केलेला आहे. याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यालयीन इमारतीची देखभाल दुरुस्ती वेळेवर करावी अशी सुचना केली.

कराड वाकाण शिवाराचा कराड नगरपालिकेच्या वाढीव हद्द वाढीमध्ये समावेश झाल्यामुळे संस्थेचे कार्यक्षेत्र कमी होत आहे व त्याचबरोबर सभासद शेतकरी व संस्थेसमोर विविध अडचणी व प्रश्र्नांची सर्वांनी विचारविनिमय करून मार्ग काढावा, अशी सूचना माजी मंत्री पाटील यांनी केली. संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा विशद केला. संस्थेचे सेक्रेटरी रामचंद्र पानवळ यांनी नोटीस वाचन केले.संस्थेचे व्हा. चेअरमन राजेंद्र माने यांनी आभार मानले.

सभेस माजी नगरसेवक बाबासो भोसले, माजी संचालक शिवाजी कदम, बाळासाहेब पाटील (जाधव), ज्योतिर्लिंग विकास सोसायटीचे मार्गदर्शक अरुण पाटील, चेअरमन जयंत पाटील व संचालक, कराड विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, संजीवनी नागरी सहकारी पतसंस्थेचे व कृष्णाई सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या इरिगेशन विभागाचे इंजिनिअर, संजय क्षीरसागर, आर.जी. तांबे, संस्थेचे सभासद, शेतकरी उपस्थित होते.

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी

Web Title: P d patil cooperative water supply society annual meeting karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • farmer
  • Karad
  • Karad news

संबंधित बातम्या

पुण्याहून कराडच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक आग; केबिनने अचानक घेतला पेट अन् क्षणात…
1

पुण्याहून कराडच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक आग; केबिनने अचानक घेतला पेट अन् क्षणात…

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू
2

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू

Satara : कराड बाल निरीक्षण गृहात मुलांचा राडा; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू
3

Satara : कराड बाल निरीक्षण गृहात मुलांचा राडा; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.