Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Leopard Attack : मध्यरात्री दबा धरून बसला अन् थेट…! सफाळ्यात बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ; ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

Leopard Attack : पालघर जिल्ह्यातील सफाळे पूर्व पट्ट्यातील नावझे जुई पाडा परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री लोकवस्तीत शिरलेल्या बिबट्याने घराजवळ बांधलेल्या जनावरांवर हल्ला करून शिकार केली. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 05, 2026 | 11:53 AM
सफाळ्यात बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ ( सौजन्य - सोशल मीडिया )

सफाळ्यात बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • सफाळे पूर्व पट्ट्यात बिबट्याचा धुमाकूळ!
  • थेट लोकवस्तीत घुसून जनावरांना फरफटत नेले
  • पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी
Leopard Attack : मागील काही काळापासून महाराष्ट्रात बिबट्यांचा वावर फारच वाढला आहे. जंगलापर्यंत सिमीत असलेले बिबटे लोकवस्तीत घुसायला लागल्याचा घटना वेळोवेळी घडत होत्या. अशीच एक घटना नुकतीच पालघरमधील सफाळे भागात घडली. सफाळे पूर्व पट्टयात बिबट्याचा वावर वाढलेला दिसून आला. नावझे येथील जुई पाड्यात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने घराजवळ बांधलेल्या जनावरांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका गाईची शिकार झाली, तर एका बैलाला बिबट्याने फरफटत नेल्याची घटना घडली. ( Leopard Attack ) 

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

हा सगळा पसंग इतका भयानक होता की यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुई पाड्यातील शेतकरी रमेश जाधव यांनी नेहमीप्रमाणे घरासमोरील झाडांना जनावरे बांधली होती. मध्यरात्री दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक जनावरांवर हल्ला केला.

अंगावर काटा आणणारी दृश्ये

शनिवारी पहाटे जाधव कुटुंबीय जनावरांना चारा-पाणी देण्यासाठी गेले असता गोठ्याजवळ रक्ताचे डाग व जनावरांचे अवशेष आढळून आले. हा सगळा प्रकार पाहून ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. अंगावर काटा आणणारी दृश्ये होती. सगळ्या प्रसंगानंतर  त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. काही दिवसांपूर्वी सफाळे पूर्वेतील साखरे परिसरातही बिबट्याचे दर्शन झाले होते.

वन विभागाकडून सतर्कतेचे आवाहन

वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता थेट लोकवस्तीत येऊन पाळीव जनावरांवर हल्ले होत असल्याने शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली आहे. जनावरांवर झालेल्या हल्ल्यानंतर बिबट्या माणसांची शिकार करायला सुरुवात करेल. माणसांच्या रक्ताची चटक लागल्यानंतर मात्र ही परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.

घटनास्थळी पाहणी करून पंचनामा

या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. मृत जनावरांची नुकसानभरपाई तातडीने द्यावी आणि बिबट्याच्या बंदोबस्तासाठी परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या सगळ्या परिस्थितीनंतर ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण असून बिबट्याच्या धाकाखाली आयुष्य जगण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न उभा राहिला आहे.

Farmers Crop Loan Issue : कागदपत्रांवर सह्या घेतल्या कर्ज दिलंच नाही! खोडाळा आदिवासी सेवा सोसायटीतील शेतकरी संतप्त, पोलिसांत धाव

Web Title: Saphale navze leopard terror two cattle killed in jui pada marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • Leopard Attack
  • Palghar news

संबंधित बातम्या

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू ; न्हाळेवाडीत संतापाची लाट
1

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू ; न्हाळेवाडीत संतापाची लाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.