Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपूरच्या विकास आराखड्याला वेग! निविदा प्रक्रिया राबवा; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरासाठी वास्तुविशारद नेमा

जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी या विकास आराखड्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली. यामध्ये वारकऱ्यांसाठी समग्र सुविधा विकास, मंदिर परिसर कॉरिडॉर, नदी घाटांचे सुशोभीकरण, वाहतूक व व्यापारी संकुल, शहर सुशोभीकरण, पालखी तळांचा विकास, पुनर्वसन तसेच भूमिसंपादन यांसारख्या विविध घटकांचा समावेश आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 01, 2026 | 02:07 PM
पंढरपूरच्या विकास आराखड्याला वेग! निविदा प्रक्रिया राबवा; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरासाठी वास्तुविशारद नेमा

पंढरपूरच्या विकास आराखड्याला वेग! निविदा प्रक्रिया राबवा; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरासाठी वास्तुविशारद नेमा

Follow Us
Follow Us:

राज्य शासनाने मंजूर केलेल्या तब्बल ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल विकास आराखड्याला आता वेग मिळणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तातडीने वास्तुविशारद नियुक्त करण्याचे आदेश पालकमंत्री गोरे यांनी दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढील चार दिवसांत स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. नियोजन भवन येथे आयोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल आराखडा जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते. यावेळी आ. देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने वास्तुविशारद नियुक्तीची प्रक्रिया वारो तत्काळ सुरू करून स्पर्धात्मक निविदेद्वारे संबंधित वास्तुविशारदाची निवड करावी, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Shaktipeeth Highway : जमीन पैशात मोजता येत नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात १३ जिल्ह्यांतील शेतकरी ७ जुलैला मुंबईत एकवटणार

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी या प्रकल्पासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देत, वास्तुविशारद नियुक्तीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर यांनी आराखड्याच्या कामासाठी वास्तुविशारद नियुक्ती आवश्यक असून, त्यासाठी शासकीय नियमानुसार शुल्क अदा करावे लागणार असल्याची माहिती दिली.

या आहेत प्रमुख बाबी

  • एकूण मंजूर निधी : ३,९९३.९० कोटी
  • प्रकल्पाचा उद्देश : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास आणि आधुनिक वाणिज्य संकुल उभारणी.
  • प्राथमिक टप्पा : स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे अनुभवी वास्तु विशारदाची नियुक्ती.
  • आराखडा मंजुरी प्रक्रिया : प्रथम जिल्हास्तरीय समितीसमोर सादरीकरण, त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव.
  • संभाव्य लाभ: भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, पायाभूत सुविधांचा विकास, सुशोभीकरण
पंढरपूर येथे सुमारे ६५ एकर रेल्वेच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या श्री संत नामदेव महाराज यांच्या स्मारकासाठी ९९.९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पातील प्रस्तावित कामांना जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. यावेळी नियुक्त वास्तुविशारद योगेश राठी यांनी श्री संत नामदेव महाराज यांच्या स्मारकाच्या प्रस्तावित कामांचे सादरीकरण बैठकीत केले.

तीर्थयात्रा होणार अधिक सुलभ! ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेत खासगी पर्यटन संस्थांना हिरवा कंदील; भाविकांना मिळणार वन-स्टॉप सुविधा

जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी या विकास आराखड्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली. यामध्ये वारकऱ्यांसाठी समग्र सुविधा विकास, मंदिर परिसर कॉरिडॉर, नदी घाटांचे सुशोभीकरण, वाहतूक व व्यापारी संकुल, शहर सुशोभीकरण, पालखी तळांचा विकास, पुनर्वसन तसेच भूमिसंपादन यांसारख्या विविध घटकांचा समावेश आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Pandharpur development plan gains momentum architect to be appointed for vitthal rukmini temple precinct

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Ashadhi Wari 2026
  • maharashtra

संबंधित बातम्या

लोहागड किल्ल्यावर ‘सिया पॉइंट’ची क्रेझ; व्हायरल ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पर्यटनात २५ टक्क्यांनी वाढ
1

लोहागड किल्ल्यावर ‘सिया पॉइंट’ची क्रेझ; व्हायरल ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पर्यटनात २५ टक्क्यांनी वाढ

Devendra Fadnavis : ‘एल निनो’च्या संभाव्य संकटावर सरकार सज्ज; जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा : मुख्यमंत्री फडणवीस
2

Devendra Fadnavis : ‘एल निनो’च्या संभाव्य संकटावर सरकार सज्ज; जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा : मुख्यमंत्री फडणवीस

B R Harne College : 40 गुणांची परीक्षा ठरली वादग्रस्त; आता 50 गुणांमध्ये रूपांतर करून निकाल होणार जाहीर
3

B R Harne College : 40 गुणांची परीक्षा ठरली वादग्रस्त; आता 50 गुणांमध्ये रूपांतर करून निकाल होणार जाहीर

हिमोफिलिया आजारावरील जगातील पहिल्या आयुर्वेदिक संशोधन प्रकल्पाचा समारोप; ‘धाराशिव पॅटर्न’ची राष्ट्रीय पातळीवर दखल
4

हिमोफिलिया आजारावरील जगातील पहिल्या आयुर्वेदिक संशोधन प्रकल्पाचा समारोप; ‘धाराशिव पॅटर्न’ची राष्ट्रीय पातळीवर दखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.