Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रब्बीसाठी पीक विमा योजनेत सहभागी व्हा; कृषी विभागाचे आवाहन

रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पिक विमा योजना बीड पॅटर्ननुसार (८०:११०) राबविण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 30, 2022 | 03:02 PM
रब्बीसाठी पीक विमा योजनेत सहभागी व्हा; कृषी विभागाचे आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

बारामती : बारामती कृषि उपविभागात रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पिक विमा योजना बीड पॅटर्ननुसार (८०:११०) राबविण्यात येत असून यामध्ये विमा कंपनीवर ११० टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाईचे दायित्व असणार आहे. ११० टक्क्यांपेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देणार असून या पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

सर्व पीकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित

पंतप्रधान पिक विमा योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्याना योजना ऐच्छिक आहे. खातेदार व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र असतील. या योजनेअंतर्गत सर्व पीकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. रब्बी हंगामाकरीता रब्बी ज्वारी बागायत, रब्बी ज्वारी जिराईत, गहू बागायत, हरभरा, कांदा व उन्हाळी भूईमुग या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

सहभाग नोंदवण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर, गहू बागायत, हरभरा व कांदा पिकांसाठी १५ डिसेंबर तर उन्हाळी भुईमूगासाठी ३१ मार्च २०२३ अशी आहे. कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड व पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र सादर करून प्राधिकृत बँकेत व बिगर कर्जदार शेतक-याने कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन पीक विमा भरावा.

[blockquote content=”शेतकऱ्यांनी समाविष्ट पिकांची विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दराच्या माहितीसाठी कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.” pic=”” name=”- वैभव तांबे, उप विभागीय कृषि अधिकारी.”]

Web Title: Participate in the crop insurance scheme for rabbis appeal of agriculture department nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2022 | 03:00 PM

Topics:  

  • baramati
  • Eknath Shinde
  • narendra modi
  • pmoindia

संबंधित बातम्या

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
1

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
2

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?
3

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
4

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.