Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! ‘डफरीन’ प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध

रुग्णालयाच्या आवारामध्ये दोन रुग्णवाहिका उपलब्ध असून सुद्धा नातेवाइकांना खासगी वाहनाने पुढील उपचारासाठी नागपूरला न्यावे लागले. ड्रायव्हरची व्यवस्था करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 30, 2026 | 01:45 PM
चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! 'डफरीन' प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध

चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! 'डफरीन' प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध

Follow Us
Follow Us:

डफरीन रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयाच्या आवारात दोन रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही एका रुग्णाला पुढील उपचारासाठी खासगी वाहनातून नागपूरला नेण्याची वेळ आली. ही घटना समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.(फोटो सौजन्य – istock)

‘टीबीमुक्त भारत’चा नारा कागदावरच! बीपीएचयू केंद्रांमध्ये किट्सचा तुटवडा; टू-नॅट मशीन असूनही तपासणीला ब्रेक

रुग्णाला पुढील उपचारासाठी नागपूरला रेफर करण्याची आवश्यकता होती. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून ‘ड्रायव्हर उपलब्ध नाही’ असे कारण सांगण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना खासगी वाहनाची व्यवस्था करून रुग्णाला नागपूरला घेऊन जावे लागले. विशेष म्हणजे, रुग्णालयाच्या आवारात दोन रुग्णवाहिका उभ्या होत्या. असे असतानाही रुग्णाला नागपूरला नेण्यासाठी त्यांचा वापर का करण्यात आला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. रुग्णवाहिका उपलब्ध असताना केवळ ड्रायव्हर उपलब्ध नसल्याचे कारण देऊन रुग्णाला खासगी वाहनातून पाठविणे कितपत योग्य आहे, याची चौकशी होण्याची गरज आहे. रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही त्यांचा वापर का करण्यात आला नाही? ड्रायव्हरची व्यवस्था करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? तसेच या संपूर्ण प्रकारामुळे रुग्णाच्या उपचाराला कोणत्याही प्रकारचा विलंब झाला किंवा रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण झाला का, याबाबतही प्रशासनाने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.

या घटनेनंतर रुग्णालयातील रुग्णवाहिका चालकांचे अधिकृत संपर्क क्रमांक तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचे अधिकृत दूरध्वनी क्रमांक सार्वजनिक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही रुग्णाला खासगी वाहनातून नागपूरला जावे लागत असेल, तर याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Amravati Fire News: अमरावती रुग्णालय दुर्घटना: व्हेंटिलेटरपासून टेंडरपर्यंत सर्व बाबींची चौकशी; आबिटकरांची मोठी माहिती

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिका-यांकडून चौकशी करून रुग्णालयातील रुग्णवाहिका व्यवस्था, चालकांची नियुक्ती तसेच आपत्कालीन सेवांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात यावा. दोषी आढळणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांसह नागरिकांकडून होत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Patient sent in a private vehicle due to lack of a driver bizarre management by dufferin authorities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Amaravati
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: जि.प.ला मिळाले ४४५ शिक्षक! पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्यात मोठी नियुक्ती; १८५ शिक्षक दुसऱ्या टप्प्यात भरण्याची शक्य
1

Gondiya News: जि.प.ला मिळाले ४४५ शिक्षक! पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्यात मोठी नियुक्ती; १८५ शिक्षक दुसऱ्या टप्प्यात भरण्याची शक्य

Jaggery Price Hike: साखरेबरोबर गुळाचेही भाव वाढले: सणासुदीत सामान्यांना आर्थिक फटका पिशोरचा गावरान गुळ खातोय ‘भाव’ !
2

Jaggery Price Hike: साखरेबरोबर गुळाचेही भाव वाढले: सणासुदीत सामान्यांना आर्थिक फटका पिशोरचा गावरान गुळ खातोय ‘भाव’ !

Maharashtra Security Force: पालिकेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांचा ‘प्रवेश’; MSF चे 333 जवान हटवण्याच्या हालचाली
3

Maharashtra Security Force: पालिकेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांचा ‘प्रवेश’; MSF चे 333 जवान हटवण्याच्या हालचाली

FDAचा राज्यभर दणका! ११.८२ लाखांचं संशयास्पद खाद्यतेल जप्त; मुंबईतील ४ हॉटेल्सचे परवाने निलंबित
4

FDAचा राज्यभर दणका! ११.८२ लाखांचं संशयास्पद खाद्यतेल जप्त; मुंबईतील ४ हॉटेल्सचे परवाने निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.