महायुतीनं एकूण जागांपैकी जवळपास 75 टक्के जागा जिंकल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगर पंचायत निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबरला जाहीर केला होता.
अमरावती विभागातील शिक्षक विधान परिषद निवडणुकीत स्वयंअर्थसहाय्यीत इंग्रजी शाळांतील शिक्षकांनाही मतदानाचा हक्क मंजूर झाला असून मेस्टाचे किरण चौधरी यांच्या मागणीला यश मिळाले आहे.
यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात एकूण २.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी सुमारे ५७ ते ५८ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. आतापर्यंत केवळ हरभरा, गहू व ज्वारी या…
जिल्ह्यात १० नगर परिषदा आणि ४ नगर पंचायती आहेत. नगर परिषदेत बरूड, दर्यापूर, चिखलदरा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, सेंदुरजनाघाट, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे आणि मोशी यांचा समावेश आहे.