मुंबई : सरकार मध्ये जो घोटाळेबाज त्यांच्या अनधिकृत बांधकाम वसुलीचा पैसा आणि त्याचे फाइव स्टार हॉटेल फाइव स्टार रिसॉर्ट ठाकरे यांचे माफिया सरकार करतात आणि अनिल परब यांचा रिसॉर्ट तोंडासाठी आम्ही जात आहोत. असा घणाघात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. साडेबारा कोटी जनतेचा हाथोडा आहे त्यांची ताकद शक्ती ठाकरे यांना दाखवाला चाललो आहे असेही ते म्हणाले.
अनिल परब से 2 रिसॉर्ट मी आतापर्यंत अर्धा डझन वेळा जाऊन आलो एकावर फौजदारी कारवाई झाली. तर दुसऱ्यावर का नाही कारण आणि ठाकरे सरकार पोलिसांना नाचवतात ही ठाकरे सरकारची पोलीस नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेची पोलीस आहे फौजदारी करावी लागणार त्यासाठी चालू आहे
आज हातोडा आहे तो जनतेच्या भावनेचं प्रतीक आहे. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिम्मत असेल तर महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेचा प्रतिकात्मक हातोडा अटक करून दाखवा.
[read_also content=”मर्द असाल, तर मला तुरुंगात टाका;पण कुटुंबीयांची बदनामी थांबवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घणाघात https://www.navarashtra.com/maharashtra/if-you-are-a-man-then-put-me-in-jail-but-stop-slandering-your-family-chief-minister-uddhav-thackeray-nrps-259865.html”]