Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात आंब्याच्या झाडावर चढलेला इसम बेशुध्द; अग्निशमन दलाकडून प्रयत्नांनी सुटका

कोथरुड अग्निशमन केंद्र येथील फायरगाडी व मुख्यालयातून रेस्क्यु व्हॅन रवाना करण्यात आली होती.

  • By प्रीति माने
Updated On: May 01, 2024 | 01:00 PM
पुण्यात आंब्याच्या झाडावर चढलेला इसम बेशुध्द; अग्निशमन दलाकडून प्रयत्नांनी सुटका
Follow Us
Close
Follow Us:

पुणे – काल दिनांक ३०•०४•२०२४ रोजी दुपारी ०३•४८ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात कोथरुड, पौड रोड, कृष्णा हॉस्पिटल जवळ, गल्ली क्रमांक ०३ येथे एका इमारतीच्या मागच्या बाजूस झाडावर एक इसम चढला असून तो अडकला आहे अशी वर्दि मिळताच दलाकडून कोथरुड अग्निशमन केंद्र येथील फायरगाडी व मुख्यालयातून रेस्क्यु व्हॅन रवाना करण्यात आली होती.

सदर घटनास्थळी जवान पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की, एका उंच आंब्याच्या झाडावर तीन फांद्याच्या मधोमध एक इसम सुमारे पस्तीस फुट उंच अडकलेल्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच जवान दलाकडील शिडी झाडाला लावून झाडावर गेले आणि सदर इसमाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्याची शुध्द हरपली असून तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे जाणवले. त्याचवेळी तातडीने रश्शी, दोर याचा वापर करुन रेस्क्यु बेल्टच्या साह्याने तसेच त्याचे वजन अंदाजे शंभर किलोच्या आसपास असल्याने विषेश गाठीचा उपयोग करुन त्या इसमाला हळूहळू व कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत सुमारे ३० मिनिटात झाडावरुन खाली उतरवले आणि तातडीने अँब्युलंस मधून रुग्णालयात उपचाराकरिता रवाना केले.

सदर कामगिरीत अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, तांडेल आंगद लिपाणे, वाहनचालक महेश शिळीमकर, शरद गोडसे, फायरमन रोशन हरड, वैभव आवरगंड, रविंद्र बडे, प्रतीक पागसे, मारुती देवकुळे, कृष्णा नरवटे, महेश घुले, सुबोध भुतकर, परेश जाधव यांनी सहभाग घेतला.

Web Title: Person climbing a mango tree in pune unconscious rescued by efforts of fire brigade nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2024 | 01:00 PM

Topics:  

  • Fire Brigade
  • pune fire brigade
  • pune news
  • pune news update

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ
3

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ

Shrimant Dagdusheth Halwai मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
4

Shrimant Dagdusheth Halwai मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.