Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ

Maharashtra Govt Scheme : राज्यातर्फे महापुरुषांच्या नावाने विविध पुरस्कार दिले जातात. सामाजिक क्षेत्रात किंवा दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती, क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेले खेळाडू आणि पत्रकार यांना हा पुरस्कार मिळतो.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2026 | 12:30 AM
Maharashtra Govt Scheme

Maharashtra Govt Scheme

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्र शासनाच्या विविध पुरस्कार विजेत्यांना एसटी प्रवासात १००% सवलत
  • पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ
  • योजनेचे मुख्य वैशिष्ट्य
Maharashtra Govt Scheme : चंद्रकांत कांबळे : सामाजिक क्षेत्र, दुर्बल घटकांसाठी काम तसेच विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेले खेळाडू, पत्रकार आणि पुरस्कार विजेत्यांच्या कार्यालयाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे राज्यात कुठेही प्रवास करण्यासाठी एसटीचा मोफत प्रवास पास दिला जातो. चालू आर्थिक वर्षात (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) पुणे एसटी विभागातून एकूण २०१ पुरस्कार विजेत्यांनी या पास सवलत योजनेचा लाभ घेतला आहे.

पुणे महापालिकेचे ऐतिहासिक पाऊल, बाणेरमध्ये कॅन्सर सेंटर प्रकल्प; ‘या’ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

राज्य शासनाकडून उल्लेखनीय तसेच सामाजिक कार्यालयात मोलाची कामगिरी करणाऱ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते.अशा पुरस्कार विजेत्यांना शासनाकडून शासकीय योजनांचा लाभ दिला जातो. त्याप्रमाणेच (एसटी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडाळाच्या प्रवास १०० टक्के सवलत दिली जात आहे. त्याचा लाभा पुणे विभागातून तब्बल २०१ जणांकडून घेतला जात असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

एमएसआरडीच्या पुणे विभागात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यातील २०१ व्यक्तींना राज्य शासनाकडून महापुरुषांच्या नावाने विविध पुरस्कार दिले गेले आहेत. या पुरस्कार विजेत्यांना विशेष बाब म्हणून महाराष्ट्र शासनाकडून राज्यात कुठेही प्रवास करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या’ (एसटी) बसेसमध्ये दरवर्षी मोफत वार्षिक पास देण्यात आला आहे.

या योजनेच्या माध्यमातून पुरस्कार विजेत्यांना एसटीच्या साध्या आणि निमआराम, शिवनेरी, शिवाई इ.बसेसमधून वर्षभर १००% मोफत प्रवास करता येतो. विशेष म्हणजे, या पुरस्कार विजेत्या व्यक्तीसोबत असणाऱ्या एका सहप्रवाशाला देखील मोफत प्रवासाची सुविधा मिळते.

पास मिळण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

  • आपल्याजवळच्या एसटी डेपोमध्ये (आगार) जाऊन अर्ज करावा लागतो.
  • पुरस्कार प्रमाणपत्र: संबंधित शासकीय विभाग किंवा क्रीडा मंत्रालयाने दिलेले अधिकृत मूळ पुरस्कार प्रमाणपत्र.
  • शासकीय आदेश/राजपत्र: पुरस्कार जाहीर झाल्याचा शासकीय आदेश अधिकृत यादीची प्रत.
  • ओळखपत्र: ओळख पडताळणीसाठी अधिकृत सरकारी ओळखपत्र.
  • पासपोर्ट साईझ फोटो: अर्जदाराचे दोन ते तीन नवीन रंगीत फोटो.
  • नूतनीकरण: या पासचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे.

पुरस्कार लाभार्थी

  • आदिवासी सेवक पुरस्कार : १२
  • लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुस्कार : २४
  • अर्जुन /द्रोणाचार्य /शिव छञपती /दादाजी कोंडदेव पुरस्कार : ९
  • दिव्यांग गुणवंत कामगार पुरस्कार : २१
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार : ३५
  • स्वातंञ सैनिक पुरस्कार : ४
  • पत्रकार : ६७
  • महात्मा गांधी व्यसन मुक्ती पुरस्कार : ७
  • बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना : २२
Bhimashankar Temple : मंदिर बंदीचा व्यावसायिकांना फटका; साडेतीन महिन्यांपासून अर्थचक्र ठप्प

Web Title: Maharashtra award winners free msrtc travel pune 201 beneficiaries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Marathi News
  • MSRTC Bus
  • pune news

संबंधित बातम्या

Shrimant Dagdusheth Halwai मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
1

Shrimant Dagdusheth Halwai मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी देखील CNG गॅसचा तुटवडा
2

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी देखील CNG गॅसचा तुटवडा

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक
3

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन
4

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.