Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Forecast: पिंपरी-चिंचवडसह मावळ पट्ट्यात जीवघेणा दमटपणा; उकाड्याने पिंपरीकर त्रस्त

Weather Forecast: या असह्य दमटपणामुळे निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि त्वचेच्या समस्यांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच, वातानुकूलित कार्यालये किंवा घरांमध्ये वेळ घालवणारे लोक बाहेरच्या उष्ण हवेच्या संपर्कात आल्यावर अचानक आजारी पडत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 08, 2026 | 05:34 PM
Pimpri Chinchwad, Mawal, Lonavala, Pune Weather, Monsoon Updates,

Pimpri Chinchwad, Mawal, Lonavala, Pune Weather, Monsoon Updates,

Follow Us
Follow Us:

Weather Forecast:  जून महिना सुरू होऊनही पुणे आणि आसपासच्या परिसरातील उष्णता आणि दमटपणा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. साधारणपणे या काळात मान्सूनच्या आगमनामुळे हवामान आल्हाददायक होते; मात्र, यंदा मान्सूनला झालेल्या विलंबामुळे पिंपरी-चिंचवड आणि लोणावळ्यासारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांसह संपूर्ण मावळ भागाला प्रखर उष्णता आणि जीवघेण्या दमटपणाचा दुहेरी फटका बसत आहे. पिंपरी-चिंचवडः दिवस-रात्र घामाघूम नागरिक; आरोग्यावर विपरीत परिणाम

पिंपरी-चिंचवडमधील नागरिक सध्या दमटपणामुळे निर्माण झालेल्या त्रासाचा सामना करत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिवसाचे तापमान ३५-३६ अंश सेल्सिअसच्या आसपास असले, तरी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने ते ४० अंश सेल्सिअस इतके प्रखर जाणवत आहे. दिवसा अधूनमधून ढगाळ वातावरण आणि रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त असल्याने लोकांना चोवीस तास घामाघूम व्हावे लागत आहे.

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान …

आरोग्यावर विपरीत परिणाम

या असह्य दमटपणामुळे निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि त्वचेच्या समस्यांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच, वातानुकूलित कार्यालये किंवा घरांमध्ये वेळ घालवणारे लोक बाहेरच्या उष्ण हवेच्या संपर्कात आल्यावर अचानक आजारी पडत आहेत. तापमानातील या अचानक होणाऱ्या बदलांमुळे उलट्या, मळमळ आणि चक्कर येण्याच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे डॉक्टरांचे सांगितले .

दुपारच्या वेळी बाजारपेठा पूर्णपणे ओस

दुपारच्या वेळी उष्णता आणि दमटपणा इतका तीव्र असतो की शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा आणि भाजी मंडई पूर्णपणे ओस पडलेल्या दिसतात. ग्राहकांच्या अभावामुळे अनेक दुकानदारांनी दुपारच्या वेळी दुकाने बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. कामासाठी बाहेर पडणारे लोक टोपी, गॉगल, सन-प्रूफ जॅकेट, स्कार्फ आणि छत्री यांसारख्या संरक्षणात्मक साधनांचा आधार घेत आहेत.

Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची हजेरी; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

 

 

Web Title: Pimpri chinchwad mawal face scorching heat as monsoon delayed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Pimpri Chinchwad
  • Weather forecast

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; तब्बल 45 गुन्हेगारांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई
1

पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; तब्बल 45 गुन्हेगारांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

आचारसंहिता संपल्याने विकासकामांना मिळणार वेग; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मार्ग मोकळा
2

आचारसंहिता संपल्याने विकासकामांना मिळणार वेग; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मार्ग मोकळा

फुगेवाडी दारूकांडानंतर पोलीस अन् उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडवर; समन्वय बैठकीत घेतला मोठा निर्णय
3

फुगेवाडी दारूकांडानंतर पोलीस अन् उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडवर; समन्वय बैठकीत घेतला मोठा निर्णय

चिंचवडच्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु
4

चिंचवडच्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.