Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाळासाहेब लांडगे आयोजित बैठक, स्पर्धेत सहभागी होऊ नये ; कुस्तीगीर, प्रशिक्षक, पंच यांना भारतीय कुस्ती संघाची सूचना

  • By Aparna
Updated On: Nov 06, 2022 | 08:49 PM
बाळासाहेब लांडगे आयोजित बैठक, स्पर्धेत सहभागी होऊ नये ; कुस्तीगीर, प्रशिक्षक, पंच यांना भारतीय कुस्ती संघाची सूचना
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेशी बाळासाहेब लांडगे यांचा कोणताही संबंध नसून, त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत किंवा स्पर्धेत सहभागी होऊ नये, अशा सूचना भारतीय कुस्ती महासंघाने दिल्या आहेत. तसे आढळून संबंधित पैलवान, प्रशिक्षक, रेफ्री, जिल्हा व राज्य कुस्तीगीर संघ आणि संबंधित व्यक्तींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश महासंघाने परिपत्रकाद्वारे दिले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे प्रधान सचिव व्ही. एन. प्रसुद यांनी हे परिपत्रक काढले आहे.

भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली असून, संजय कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली अस्थायी समिती नेमलेली आहे. शिवाय परिषदेची नव्याने निवडणूक घेण्यात आली आहे. माननीय न्यायालयाच्या निर्णयानंतर या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. असे असताना बाळासाहेब लांडगे स्वतःला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव असल्याचा दावा करत आहेत. महाराष्ट्रात कुस्ती स्पर्धा भरविण्याचा, तसेच महासंघाच्या निर्णयाविरोधात कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा प्रयत्न करत आहेत. ही गोष्ट बेकायदेशीर असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

– सहभागी झाल्यास कारवाईचे आदेश
पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे म्हणाले, भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्याची जबाबदारी पुणे राष्ट्रीय तालीम संघावर सोपवली आहे. त्यामुळे बाळासाहेब लांडगे यांनी स्वतंत्र प्रसिद्धीपत्रक काढून महाराष्ट्रातील कुस्तीगीर व कुस्तीशौकीनांची दिशाभूल करु नये. महाराष्ट्रातील कुस्तीगीर हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, त्यात प्राविण्य मिळविण्यासाठी रात्रंदिवस घाम गाळत असतो. त्यामुळे त्याच्या आयुष्याशी व करिअरशी बाळासाहेब लांडगे यांनी खेळू नये.

Web Title: Players should not participate in the meeting organized by landge nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2022 | 08:49 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Western Maharashtra
  • Wrestler

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
3

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना
4

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.