Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनधिकृत ‘प्लॉटिंग’धारकांचे धाबे दणाणले; आळंदीत पाच एकर ‘प्लॉटिंग’वर ‘पीएमआरडीए’ची कारवाई

पाच एकर क्षेत्रामधील सुमारे साडेचार एकर क्षेत्र हे ‘प्लॉटिंग’धारकांनी खरेदी केले होते. काही दिवसांतच या ठिकाणी बांधकामे होणार होती. असे असताना ही कारवाई झाल्याने ’प्लॉटिंग’धारक संकटात आले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 10, 2025 | 12:52 PM
अनधिकृत 'प्लॉटिंग'धारकांचे धाबे दणाणले; आळंदीत पाच एकर 'प्लॉटिंग'वर 'पीएमआरडीए'ची कारवाई

अनधिकृत 'प्लॉटिंग'धारकांचे धाबे दणाणले; आळंदीत पाच एकर 'प्लॉटिंग'वर 'पीएमआरडीए'ची कारवाई

Follow Us
Follow Us:

पिंपरी : आळंदी शहराच्या नजीक असलेल्या चर्‍होली खुर्द (ता.खेड) येथील गट नंबर 73 मधील पाच एकर क्षेत्रावर शेतीचे विकसन करून विकण्यात आलेल्या ‘प्लॉटिंग’वर पुणे महानगर प्रदेश विकसन प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएने धडक कारवाई केली आहे. विकसन परवानगी न घेता ‘प्लॉटिंग’ केल्याने हे ‘प्लॉटिंग’ अनधिकृत असल्याचे सांगत पीएमआरडीएने येथील सिमेंट रस्ते, विजेचे खांब, प्रवेशद्वार, सिमेंट गेट व इतर गोष्टी पोकलेन यंत्राच्या साहाय्याने पाडले. पीएमआरडीएचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी ही कारवाई केली आहे.

पाच एकर क्षेत्रामधील सुमारे साडेचार एकर क्षेत्र हे ‘प्लॉटिंग’धारकांनी खरेदी केले होते. काही दिवसांतच या ठिकाणी बांधकामे होणार होती. असे असताना ही कारवाई झाल्याने ’प्लॉटिंग’धारक संकटात आले आहेत. संबंधित शेतकरी नंदकुमार वडगावकर यांनी सांगितले की, ही जागा माझ्या मालकीची असून, मी ती विकसन करण्यासाठी दिली होती. मात्र, पीएमआरडीएने मला कसल्याही प्रकारची नोटीस न बजावता धडक कारवाई केली. त्याला विरोध केला असता, मला बाजूला सारण्यात आले. सदर ठिकाणी मी सिमेंट रस्ते, विद्युत खांब, प्रवेशद्वार, सिमेंट गेट व इतर खर्च करून जागा विकसित केली होती.

तसेच महाराष्ट्रात सगळीकडेच बिनदिक्कत विनापरवानगी ‘प्लॉटिंग’ चालू असताना केवळ काही आर्थिक फायद्यासाठी माझ्याच ‘प्लॉटिंग’वर कारवाई केली गेली. मला माझी बाजू देखील मांडून दिली गेली नाही. यात माझे सुमारे चार कोटींचे नुकसान झाले आहे. अनेक गरिबांची घराची स्वप्ने यामुळे मातीमोल झाली आहेत. त्यांनी कष्ट करून कमावलेले पैसे आणि घेतलेल्या जागेत देखील त्यांना घर बांधताना अटकाव करण्यात येत आहे. या अन्यायाविरुद्ध मी नक्कीच आवाज उठवणार, असे वडगावकर यांनी व्यक्त केले.

Web Title: Pmrda takes action against five acre plotting in alandi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 12:52 PM

Topics:  

  • Pimpri Chinchwad
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर ‘हमाली’ महागली! जादा पैसे मागितल्यावर कुलींवर होणार कारवाई
1

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर ‘हमाली’ महागली! जादा पैसे मागितल्यावर कुलींवर होणार कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार
2

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
3

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
4

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.