Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रश्मिकाच्या अटल सेतूच्या व्हिडिओवरुन राजकारण! आदित्य ठाकरेंची जोरदार प्रतिक्रिया

  • By प्रीति माने
Updated On: May 19, 2024 | 05:45 PM
रश्मिकाच्या अटल सेतूच्या व्हिडिओवरुन राजकारण! आदित्य ठाकरेंची जोरदार प्रतिक्रिया
Follow Us
Close
Follow Us:

साऊथ इंडियनची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुंबईतील अटल सेतूवर रश्मिकाने हा व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओमध्ये तिने पंतप्रधान मोदी आणि अटल सेतूचं तोंड भरुन कौतुक केलं होतं. पण आता तिच्या व्हिडिओवरुन राजकारण रंगले आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी रिट्विट करत राजकीय टीप्पणी केली आहे.

लोकसभा निवडणूक आल्यामुळे राजकारण रंगले आहे. यामध्येच आता रश्मिकाने एक व्हिडिओ शेअर करत अटल सेतूविषयी माहित दे शेवटी विकासाला मत द्या असं आवाहन लोकांना केलं आहे. त्यामुळे रश्मिकाचे चाहतेही तिच्यावर नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांनी कमेंट करत रश्मिकावर नाराजी देखील व्यक्त केली आहे. यावरुन अनेक ट्रोल केल्यानंतर आता आमदार आदित्य ठाकरे यांनी रिप्लाय केला आहे.

I just saw an actor suddenly make an advertisement (wonder if it’s paid for or not) on the MTHL, branded as Atal Setu by the current regime. Some facts were missed:
• Atal Setu- MTHL’s 85% work was completed till June 2022, when our govt was toppled. The work happened during…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 17, 2024

आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

रश्मिकाच्या या व्हिडिओवर आदित्य ठाकरेंनीही पोस्ट केली आहे. त्यावर आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, मी नुकतच एका अभिनेत्रीला अटल सेतूची जाहिरात करताना पाहिले (यासाठी पैसे दिलेही असतील कदाचित) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा सध्याच्या राजवटीमध्ये अटल सेतू म्हणून ओळखला जातो. यामध्ये काही गोष्टी मिसिंग आहेत. अटल सेतू- MTHL चे 85% काम जून 2022 पर्यंत पूर्ण झाले होते, जेव्हा आमचे सरकार पाडण्यात आले होते. हे काम महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये करण्यात आले होते. भाजपच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने 2022 ते 2024 पर्यंत उर्वरित 15% पूर्ण करण्यासाठी आणि नंतर उद्‌घाटनाला हेतूपुरस्कार उशीर केला.’

चित्रीकरण करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासा

पुढे आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, ‘भाजपच्या नेतृत्वाखालील मिंधे राजवटीने MTHL चे उद्घाटन पूर्णतः तयार झाल्यानंतर 3 महिन्यांनी केले कारण त्यांना VIP उद्घाटनाच्या तारखा मिळाल्या नाहीत- मुंबईची प्रगती रोखून धरली. शेवटी ही अभिनेत्री म्हणते की जागे व्हा आणि विकासाला मत द्या, म्हणजेच भाजपाला मत देऊ नका असा याचा अर्थ होतो. अशा जाहिराती करणाऱ्या सर्वांना एक नम्र विनंती- कृपया चित्रीकरण करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासा. काही पक्षांना ‘वार रुकवा दी’ सारख्या जाहिराती करण्यासाठी कलाकार मिळत आहेत.’ अशी टिप्पणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Web Title: Politics from mumbai actor rashmika mandanna atal setu video strong reaction of aditya thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2024 | 05:40 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • atal setu
  • Lok sabha elections 2024
  • political news
  • rashmika mandanna

संबंधित बातम्या

भाजपचा बिनविरोधचा डाव फसला; काँग्रेस उमेदवाराने नाकारली 10 लाखांची ऑफर
1

भाजपचा बिनविरोधचा डाव फसला; काँग्रेस उमेदवाराने नाकारली 10 लाखांची ऑफर

उत्तर प्रदेशच्या SIR यादीतून २.८९ कोटी लोकांची नावे होणार बाद; निवडणूक आयोगाकडे लागले सर्वांचे लक्ष
2

उत्तर प्रदेशच्या SIR यादीतून २.८९ कोटी लोकांची नावे होणार बाद; निवडणूक आयोगाकडे लागले सर्वांचे लक्ष

Santosh Dhuri in BJP : राज साहेबांची हिरवं रक्त असलेल्या लोकांशी युती…! कमळ हाती घेताच संतोष धुरींनी केली आगपाखड
3

Santosh Dhuri in BJP : राज साहेबांची हिरवं रक्त असलेल्या लोकांशी युती…! कमळ हाती घेताच संतोष धुरींनी केली आगपाखड

प्रभाग २६ मध्ये भाजपचा जयघोष; ‘काम करत आलोय, काम करत राहणार’ – ऐश्वर्या सम्राट थोरात यांचा विजयाचा निर्धार
4

प्रभाग २६ मध्ये भाजपचा जयघोष; ‘काम करत आलोय, काम करत राहणार’ – ऐश्वर्या सम्राट थोरात यांचा विजयाचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.