Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लेक लाडकी’ योजनेच्या माध्यमातून मुलींच्या नावाने मिळतोय निधी; 9 हजारांहून अधिक मुलींना 4.74 कोटींचा लाभ

२०२३-२४ मध्ये १ हजार ४० मुलींना ७० लाख रुपये, सन २०२४-२५ मध्ये ५ हजार ७२० मुलींना २ कोटी ८६ लाख रुपये, तर सन २०२५-२६ मध्ये २ हजार ३६२ मुलींना १ कोटी १८ लाख १० हजार रुपये वितरित करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 19, 2026 | 02:18 PM
राज्यात 'आरटीई'च्या तब्बल ७७१ शाळा घटल्या

राज्यात 'आरटीई'च्या तब्बल ७७१ शाळा घटल्या

Follow Us
Follow Us:

पुणे : मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देत सामाजिक समतोल साधण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेचा पुणे जिल्ह्यात प्रभावी परिणाम दिसून येत आहे. मागील तीन वर्षांत १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या तब्बल ९ हजार ४८२ मुलींना ४ कोटी ७४ लाख १० हजार रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.

योजनेच्या अंमलबजावणीत सातत्य राखत प्रशासनाने टप्प्याटप्प्याने लाभ देण्याची प्रक्रिया प्रभावीपणे राबवली आहे. सन २०२३-२४ मध्ये १ हजार ४० मुलींना ७० लाख रुपये, सन २०२४-२५ मध्ये ५ हजार ७२० मुलींना २ कोटी ८६ लाख रुपये, तर सन २०२५-२६ मध्ये २ हजार ३६२ मुलींना १ कोटी १८ लाख १० हजार रुपये वितरित करण्यात आले.

मुलींच्या जन्मदरात वाढ करणे, बालमृत्यू कमी करणे, शिक्षणाला चालना देणे आणि बालविवाहाला आळा घालणे या उद्देशाने ही योजना महत्त्वाची ठरत आहे. विशेष म्हणजे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्याचाही यातून प्रयत्न केला जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक असून, वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपर्यंत मर्यादित आहे. पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळतो. एक मुलगा व एक मुलगी असल्यासही मुलगी पात्र ठरते.

लाभाची रचना टप्प्याटप्प्याने करण्यात आली असून, जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार, सातवीत ७ हजार, अकरावीत ८ हजार आणि १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये असे एकूण १ लाख १ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि बालकल्याण सभापती अंकिता पाटील यांनी जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी योजना राबवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) आनंद खंडागळे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : प्रशासकीय कारभाराचा हिशोब द्या, सदस्यांची मागणी; जिल्हा परिषदेच्या सभागृहात संतापाचा स्फोट

Web Title: Possibility of rain accompanied by stormy winds in maharashtra 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • Government Scheme
  • Maharashtra Government
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार
1

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार

मोठी बातमी ! बोगस लाडक्या बहिणींचा 9605 कोटींवर डल्ला; राज्य सरकार आता ‘त्या’ महिलांकडून पैसे करणार वसूल?
2

मोठी बातमी ! बोगस लाडक्या बहिणींचा 9605 कोटींवर डल्ला; राज्य सरकार आता ‘त्या’ महिलांकडून पैसे करणार वसूल?

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
3

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम
4

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.