Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : भाईंदरपाडा जमीनीचा वाद चिघळला; सरनाईक-मेहता पुन्हा आमनेसामने, विहंग ग्रुपकडून मेहतांना ‘Cease & Desist’ नोटीस

भाईंदरपाडा येथील जमीन वाद पुन्हा एकदा चिघळला असून या प्रकरणात विहंग ग्रुपकडून आमदार नरेंद्र मेहता यांना ‘Cease & Desist’ नोटीस बजावण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 30, 2026 | 12:43 PM
Pratap Sarnaik : भाईंदरपाडा जमीनीचा वाद चिघळला; सरनाईक-मेहता पुन्हा आमनेसामने, विहंग ग्रुपकडून मेहतांना ‘Cease & Desist’ नोटीस
Follow Us
Follow Us:
  • भाईंदरपाडा जमीनीचा वाद चिघळला;
  • सरनाईक-मेहता पुन्हा आमनेसामने,
  • विहंग ग्रुपकडून मेहतांना ‘Cease & Desist’ नोटीस
भाईंदर/ विजय काते : भाईंदरपाडा येथील जमीन वाद पुन्हा एकदा चिघळला असून या प्रकरणात विहंग ग्रुपकडून आमदार नरेंद्र मेहता यांना ‘Cease & Desist’ नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसनंतर राजकीय वादाला अधिकच धार आली असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार मालिका सुरू झाली आहे. नोटीसांबाबत प्रतिक्रिया देताना आमदार नरेंद्र मेहता यांनी ठाम भूमिका घेत, “अशा नोटिसांना मी भिक घालत नाही. मी जे आरोप केले आहेत, तेच आरोप फिर्यादीने पोलिसांकडे तक्रारीत नोंदवले आहेत. मग पोलिसांना ही नोटीस पाठवणार का, याचा खुलासा करावा,” असे आव्हान दिले. तसेच, “या नोटीसला कायदेशीर उत्तर दिले जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

याचवेळी मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर पलटवार करत गंभीर आरोप केले. “आरटीओमध्ये भ्रष्टाचार करून प्रताप सरनाईक मीरा-भाईंदर शहरात फाईव्ह स्टार हॉटेल उभारत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. या विधानामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.दरम्यान, प्रताप सरनाईक यांनीही मेहता यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. “नरेंद्र मेहता हे स्वतः दर्जाहीन नेते आहेत आणि त्यांच्या वक्तव्यामुळे राजकारणाचा स्तर खालावत आहे. आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही, म्हणूनच त्यांना नोटीस पाठवली आहे,” असे सरनाईक यांनी म्हटले.

नगर परिषदा महासंघाच्या अध्यक्षपदी रुचिता घोरपडे यांची निवड, 393 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचं करणार नेतृत्व

पुढे ते म्हणाले, “ठाण्यात त्यांना कोणीही भीक घातलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ते निवडून येतात. स्वतःच भ्रष्टाचारात गुंतलेले असताना इतरांवर आरोप करणे चुकीचे आहे.”या संपूर्ण प्रकरणामुळे भाईंदरपाडा जमीन वाद पुन्हा चर्चेत आला असून पुढील काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांदरम्यान प्रत्यक्षात सत्य काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Mira Bhayander : मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद ; सदावर्ते यांना विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचे राज ठाकरेंनी केलं कौैतुक

Web Title: Pratap sarnaik bhayanderpada land dispute escalates sarnaik mehta face to face again vihang group issues cease desist notice to mehta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • navrashtra news
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

Oracle Layoffs 2026:  नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार
1

Oracle Layoffs 2026: नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.