Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील अल्पवयीन मुलगी अडकली ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात; बिहारमधील तरुण देत होता धमकी

  • By प्रीति माने
Updated On: Jan 14, 2024 | 03:02 PM
पुण्यातील अल्पवयीन मुलगी अडकली ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात; बिहारमधील तरुण देत होता धमकी
Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील तरुणी ऑनलाईन गेमिंगच्या (Online gaming) जाळ्यामध्ये अडकली होती. तिला बिहारमधील तरुण त्रास देखील देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन नंतर तिला बिहारमधील तरुण धमकवत होता. पुणे पोलिसांनी (pune police) या तरुणाला बिहारमधून (Bihar Crime News) अटक केली आहे.

पुण्यातील अल्पवयीन मुलगी फ्री फायर ऑनलाइन गेम खेळत असताना तिची बिहारमधील आरोपी अमनकुमार याच्याशी ओळख झाली. ऑनलाइन गेमच्या माध्यमातून अमनकुमारने तिला मैत्रीच्या जाळ्यात अडकवले. एके दिवशी अल्पवयीन मुलीला धमकावून तिचे फोटो मागवून घेतली. मुलीने त्याला फोटो पाठविल्यानंतर त्याने तिला धमकावण्यास सुरुवात केली. तरुणाने धमकवण्यास सुरुवात केल्यानंतर अल्पवयीन मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीन मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. तपासामध्ये आरोपी तरुण हा चार मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये तांत्रिक तपास केल्यानंतर आरोपी हा बिहार असल्याचे समोर आले. पोलिसांनी वेशांतर करून आरोपीला ताब्यात घेतले. बिहार पोलिसांच्या सहाय्याने महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या या तरुणाला अटक करण्यात आली. अमनकुमार पंकज तांटी (वय 20, रा. हरपूर, जि. बेगुसराई, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

 

Web Title: Pune minor girl got caught web of online gaming young boy from bihar threatening crime case nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2024 | 03:02 PM

Topics:  

  • crime news
  • pune crime news

संबंधित बातम्या

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…
1

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी
2

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
3

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई

कोलवडीत व्यावसायिकावर लोखंडी रॉड, दांडक्याने हल्ला; सोन्याची चैन, घड्याळ अन् रोकड हिसकावली
4

कोलवडीत व्यावसायिकावर लोखंडी रॉड, दांडक्याने हल्ला; सोन्याची चैन, घड्याळ अन् रोकड हिसकावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.