• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune Nanded Flight Service Indefinitely Suspended Because Of Potholes On Runway

मोठी बातमी! पुणे-नांदेड विमानसेवा अनिश्चित काळासाठी स्थगित; कारण काय तर, धावपट्टीवर…

डीजीसीएच्या या कठोर निर्णयामुळे नांदेड विमानतळावर तातडीने दुरुस्तीची कामे करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 29, 2025 | 09:03 PM
मोठी बातमी! पुणे-नांदेड विमानसेवा अनिश्चित काळासाठी स्थगित; कारण काय तर, धावपट्टीवर...

पुणे - नांदेड विमानसेवा स्थगित (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
१. नांदेड विमानतळाच्या धावपट्टीवॉर आढळून आले खड्डे
२. पुणे-नांदेड विमानसेवा स्थगित
३. डीजीसीएने आदेश दिल्यामुळे सेवा बंद:
|
पुणे:
नांदेड विमानतळाच्या धावपट्टीवर खड्डे आढळून आल्याने  ‘डीजीसीए’ (नागरिक हवाई वाहतूक महासंचालनालय) ने नांदेड विमानतळावरची प्रवासी सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे ‘डीजीसीए’ सांगितले आहे. नांदेड विमानतळ बंद झाल्याने याचा थेट फटका पुणे – नांदेड विमानसेवेला बसला आहे. स्टार एअर कंपनीची पुणे – नांदेड विमानसेवा ती देखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
पुणे – नांदेड ही  विमानसेवा ‘उडान’ योजनेत असल्याने त्याला प्रवासी तिकीट दर कमी होते. त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या दृष्टीने ही सेवा किफायतशीर अशी होती. पुणे – नांदेड ही आठवड्यातील तीन दिवस सोमवार,बुधवार व शुक्रवारी अशी होती. अवघ्या ७० मिनिटात कमी खर्चात हा प्रवास होत असल्याने प्रवाशांचा याला चांगला प्रतिसाद होता. मात्र धावपट्टीवर त्रुटी आढळल्याने ही सेवा स्थगित करण्यात आली आहे.

डीजीसीएचा आदेश आणि सेवा बंद

‘डीजीसीए’ ने नांदेड विमानतळावरील सर्व प्रवासी वाहतूक थांबवण्याचे आदेश दिल्याने स्टार एअर कंपनीने आपली पुणे-नांदेड विमानसेवा तात्काळ थांबवली आहे. जोपर्यंत पुढील आदेश येत नाही, तोपर्यंत ही सेवा बंद राहील असे कंपनीने स्पष्ट केले आहे. ही सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू होती, ज्यामुळे पुणे आणि नांदेड येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, आता सेवा बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

धावपट्टीच्या दुरुस्तीची मागणी 

डीजीसीएच्या या कठोर निर्णयामुळे नांदेड विमानतळावर तातडीने दुरुस्तीची कामे करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची आहे. नांदेड विमानतळ प्रशासनाने लवकरच दुरुस्तीची कामे हाती घेऊन विमानसेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

Pune Airport: ‘डीजीसीए’ने जाहीर केली ‘बर्ड हिट’ची आकडेवारी; पुण्यात ११ विमानांना पक्ष्याची धडक

प्रवाशांची गैरसोय

ही सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू होती. पुणे आणि नांदेडदरम्यान प्रवास करणारे व्यावसायिक, विद्यार्थी व सामान्य प्रवासी यांना आता रेल्वे अथवा रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे. पुणे-नांदेड प्रवासाला विमानाने फक्त दीड तास लागत होता; परंतु आता १०-१२ तासांचा प्रवास करावा लागणार असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘डीजीसीए’ने जाहीर केली ‘बर्ड हिट’

विमान वाहतुकीच्या दृष्टीने पक्ष्यांची धडक ही एक गंभीर आणि धोका निर्माण करणारी बाब मानली जाते. अशा घटनांमुळे विमानाचे उड्डाण किंवा लँडिंग अडचणी तर येतात शिवाय विमानाचा अपघात होण्याचीही भीती असते. यामुळे प्रवाशांच्या सेवेवर प्रश्नचिह्न निर्माण होते. ‘डीजीसीए’ ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते जून २५ पर्यंत देशात सर्वात जास्त पक्ष्याची धडक बसण्याची घटना दिल्ली येथील राजीव गांधी विमानतळावर झाली आहे,तर सर्वात कमी घटना पुणे विमानतळावर घडली आहे.दिल्लीत ४१ तर पुण्यात ११ पक्षी धडकण्याची नोंद झाली आहे.

Web Title: Pune nanded flight service indefinitely suspended because of potholes on runway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 09:03 PM

Topics:  

  • Flight Landing
  • Pune Airport
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics :”मी कामाचा माणूस आहे… राजकारणातून मतदारांना भावनिक आवाहन, पुणे जिल्ह्यात प्रचाराची दिशा बदलली
1

Maharashtra Politics :”मी कामाचा माणूस आहे… राजकारणातून मतदारांना भावनिक आवाहन, पुणे जिल्ह्यात प्रचाराची दिशा बदलली

Career News : CET अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू; प्रवेश परीक्षासाठी सहा लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
2

Career News : CET अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू; प्रवेश परीक्षासाठी सहा लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

22 तास अन्न, पाण्याशिवाय…! Mumbai-Pune Express वे ठप्प अन् सरकार गप्प; सर्व एसटी बस रद्द
3

22 तास अन्न, पाण्याशिवाय…! Mumbai-Pune Express वे ठप्प अन् सरकार गप्प; सर्व एसटी बस रद्द

पुणे जिल्ह्यातील ‘हे’ ठिकाण बनणार Bullet Train चे हब; तब्बल 4 हजार…
4

पुणे जिल्ह्यातील ‘हे’ ठिकाण बनणार Bullet Train चे हब; तब्बल 4 हजार…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अमेरिकेत हेलिकॉप्टरचा अपघात; पायलटसह दोघांचा मृत्यू, गोळीबार सुरु असतानाच…

अमेरिकेत हेलिकॉप्टरचा अपघात; पायलटसह दोघांचा मृत्यू, गोळीबार सुरु असतानाच…

Feb 06, 2026 | 07:14 AM
Astro Tips: शुक्र बुध राहू कुंभ राशीमध्ये येणार एकत्र, कोणत्या राशीच्या लोकांवर होणार आशीर्वादाचा वर्षाव

Astro Tips: शुक्र बुध राहू कुंभ राशीमध्ये येणार एकत्र, कोणत्या राशीच्या लोकांवर होणार आशीर्वादाचा वर्षाव

Feb 06, 2026 | 07:05 AM
Hero HF Deluxe Vs Honda Shine 100: किंमत, इंजिन आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक तुमच्यासाठी फायदेशीर?

Hero HF Deluxe Vs Honda Shine 100: किंमत, इंजिन आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक तुमच्यासाठी फायदेशीर?

Feb 06, 2026 | 06:15 AM
‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत ‘आनंद पिंपळकर’! १३ हून अधिक चित्रपटात कामे

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत ‘आनंद पिंपळकर’! १३ हून अधिक चित्रपटात कामे

Feb 06, 2026 | 04:15 AM
Maharashtra News: महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Maharashtra News: महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Feb 06, 2026 | 02:35 AM
बळीराजाचा राहिला का कोणी वाली? एका दिवसामध्ये फक्त 27 रुपयांमध्ये जगतोय जीवन

बळीराजाचा राहिला का कोणी वाली? एका दिवसामध्ये फक्त 27 रुपयांमध्ये जगतोय जीवन

Feb 06, 2026 | 01:15 AM
रात्रीस खेळ चाले! महाबलशाली अमेरिका-रशियादरम्यान होणार अर्ध्या रात्री मोठी तडजोड, New START संधीवर सौदीतून अपडेट

रात्रीस खेळ चाले! महाबलशाली अमेरिका-रशियादरम्यान होणार अर्ध्या रात्री मोठी तडजोड, New START संधीवर सौदीतून अपडेट

Feb 05, 2026 | 11:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.