Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 121 कोटींचा दंड वसूल; मध्य रेल्वेकडून 15 लाख प्रवाशांवर कारवाईचा बडगा

गेल्या वर्षी याच कालावधीत १४.४२ लाख प्रकरणांतून ८६.७३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यंदा प्रकरणांच्या संख्येत सात टक्क्यांहून अधिक, तर दंडाच्या रकमेत जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 14, 2026 | 08:09 AM
पुण्यात रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 121 कोटींचा दंड वसूल; 15 लाख प्रवाशांवर कारवाईचा बडगा

पुण्यात रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 121 कोटींचा दंड वसूल; 15 लाख प्रवाशांवर कारवाईचा बडगा

Follow Us
Follow Us:

पुणे : विनातिकीट तसेच अयोग्य किंवा अवैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने तिकीट तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांत मध्य रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणी पथकांनी तब्बल १५.४६ लाख प्रवाशांवर कारवाई करून १२१.३१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. म्हणजेच दररोज सरासरी सुमारे १३ हजार प्रवाशांवर कारवाई करत एक कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.

गेल्या वर्षी याच कालावधीत १४.४२ लाख प्रकरणांतून ८६.७३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यंदा प्रकरणांच्या संख्येत सात टक्क्यांहून अधिक, तर दंडाच्या रकमेत जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, जुलै २०२६ मध्ये २.६० लाख प्रवाशांवर कारवाई करून २०.१० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जुलै २०२५ मध्ये ३.०८ लाख प्रवाशांकडून १६ कोटी रुपये वसूल झाले होते. प्रवाशांची संख्या कमी झाली असली, तरी दंडवसुलीत २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

Mumbai News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने किमान दंडाची रक्कम २५० रुपयांवरून ५०० रुपये केली आहे. त्यानंतर मध्य रेल्वेने स्थानकांवर, प्रवेश व निर्गमन मार्गांवर, गाड्यांमध्ये अचानक तपासणी तसेच ‘मेगा’ तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर, विशेष गाड्यांसह मुंबई आणि पुणे विभागातील उपनगरीय लोकलमध्येही तपासणी करण्यात येत आहे. प्रवाशांनी गैरसोय आणि दंड टाळण्यासाठी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

मुंबई विभागात सर्वाधिक ४९.५० कोटींचा दंड वसूल

विभागनिहाय विचार करता, मुंबई विभागात सर्वाधिक ७.४० लाख प्रकरणांतून ४९.५० कोटी रुपये, भुसावळ विभागात ३.०५ लाख प्रकरणांतून ३१.९९ कोटी, पुणे विभागात १.५७ लाख प्रकरणांतून १३.६२ कोटी, नागपूर विभागात १.८६ लाख प्रकरणांतून १३.७७ कोटी, सोलापूर विभागात ८१ हजार प्रकरणांतून पाच कोटी, तर मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडून ७७ हजार प्रकरणांतून ७.४४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Web Title: 121 crores in fines collected from ticketless railway passengers in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • Indian Railway
  • pune news
  • Railway Tickets

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.