Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांधकाम परवानगी प्रक्रियेत अचूकता येणार; पुणे महापालिकेने लागू केली API सिस्टिम

या प्रणालीअंतर्गत बिल्डिंग परमिशन जीआयएस-ॲज-अ-सर्व्हिस तंत्रज्ञानाचा वापर करून भूखंडाचे जिओ-रेफरन्सिंग, विकास आराखडा, डीपी झोनिंग आणि कॅडस्ट्रल नोंदी यांचे एकत्रित पडताळणी केली जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 18, 2026 | 02:52 PM
Pune Municipal Corporation, PMC General Body Meeting

Pune Municipal Corporation, PMC General Body Meeting

Follow Us
Follow Us:

पुणे : बांधकाम परवानगी प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी पुणे महापालिकेने भूमी अभिलेख विभागाच्या सहकार्याने ‘अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस’ (एपीआय) आधारित प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रारंभी बाणेर आणि कोथरूड परिसरात पायलट प्रकल्प राबविण्यात येणार असून, यासंदर्भातील सामंजस्य करारानुसार (एमओयू) आवश्यक कार्यवाहीसाठी स्थायी समितीची मान्यता घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त आणि सेटलमेंट कमिशनर तथा संचालक, भूमी अभिलेख यांच्यात ३ जुलै रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रणालीअंतर्गत बिल्डिंग परमिशन जीआयएस-ॲज-अ-सर्व्हिस तंत्रज्ञानाचा वापर करून भूखंडाचे जिओ-रेफरन्सिंग, विकास आराखडा, डीपी झोनिंग आणि कॅडस्ट्रल नोंदी यांचे एकत्रित पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर अर्जदाराला प्रमाणित स्थानिक अहवाल उपलब्ध करून दिला जाईल.

PMRDA News: PMRDA हद्दीत अखेर ‘UDCPR’ लागू ! नगरविकास विभागाचा ऐतिहासिक निर्णय

या प्रणालीमुळे बांधकाम परवानगी प्रक्रियेदरम्यान आर्किटेक्टचा आराखडा, भूमी अभिलेख आणि विकास आराखडा यांची पडताळणी करण्यासाठी लागणारा वेळ, मनुष्यबळ आणि वारंवार करावी लागणारी तपासणी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.

पायलट प्रकल्पासाठी प्रत्येक अर्जदाराकडून पाच हजार रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार असून, याशिवाय बांधकाम क्षेत्रासाठी प्रति चौरस फूट तीन रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्काची रक्कम पुणे महापालिका, भूमी अभिलेख विभाग आणि संबंधित तंत्रज्ञान कंपनी यांच्या संयुक्त ‘एस्क्रो’ बँक खात्यामार्फत व्यवस्थापित केली जाणार आहे.

महापालिका आयुक्तांनी या कार्यपद्धतीला यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली असून, आता एमओयूनुसार प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी स्थायी समितीची मंजुरी घेण्यात येणार आहे.

रेल्वे मार्गालगतच्या हद्दीत बांधकामासाठी NOC बंधनकारक

दुसरीकडे, रेल्वेच्या जमिनीच्या सीमेपासून 30 मीटरच्या परिसरात कोणतेही नवीन बांधकाम करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) घेणे अनिवार्य असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. एनओसीशिवाय उभारण्यात आलेली बांधकामे अनधिकृत मानली जातील. तसेच अशा बांधकामांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असून, त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाईही दिली जाणार नसल्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

Pune Railway Station वर अत्याधुनिक १६० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित; आरपीएफला मिळणार स्वयंचलित अलर्ट

Web Title: Accuracy will be brought to the construction permission process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Construction Work
  • pune news

संबंधित बातम्या

Q Sports League 2026: आरसीबीसी लेजंड्सचे वर्चस्व, सलग दोन विजयांसह मारली बाजी
1

Q Sports League 2026: आरसीबीसी लेजंड्सचे वर्चस्व, सलग दोन विजयांसह मारली बाजी

Pune Prabhag Samiti: पुणे पालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी चुरस! ४५ जागांसाठी २९८ अर्ज
2

Pune Prabhag Samiti: पुणे पालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी चुरस! ४५ जागांसाठी २९८ अर्ज

Table Tennis: वर्ध्यात पुण्याच्या शरण्याचा जलवा! कियारा लेलेला नमवत कोरले विजेतेपदावर नाव
3

Table Tennis: वर्ध्यात पुण्याच्या शरण्याचा जलवा! कियारा लेलेला नमवत कोरले विजेतेपदावर नाव

Maharashtra Breaking News Today 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३५,००० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण
4

Maharashtra Breaking News Today 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३५,००० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.