Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMPML News : ‘आपले पीएमपीएमएल’ ॲपला प्रवाशांचा प्रतिसाद; काही दिवसातच हजारो पुणेकरांनी डाऊनलोड केले ॲप

PMPML News Marathi : पुणेकरांनी पीएमपीएमल ॲपला उत्स्फर्तु प्रतिसाद दिला आहे. काही दिवसांतच हजार पुणेकरांनी हे ॲप डाऊनलोड करुन तिकट बुकींग आणि बस ट्रॅकिंगसाठी याचा वापर केल आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 30, 2026 | 09:06 AM
PMPL App

PMPL App

Follow Us
Follow Us:
  • ‘आपले पीएमपीएमएल’ ॲपला प्रवाशांचा प्रतिसाद
  • २६ दिवसांत ७५ हजार ॲप डाउनलोड्स
  • जाणून घ्या ॲप कसे डाऊनलोड कराल?
PMPML News in Marathi : पुणे : महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी बसमधील सीटमागे ॲप डाउनलोड करण्यासाठी क्यूआर कोड (स्कॅनर) लावण्यात आले होते.या संकल्पनेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून १ ते २६ एप्रिल या २६ दिवसांच्या कालावधीत ७५ हजार प्रवाशांनी ‘आपले पीएमपीएमएल’ ॲप डाउनलोड केले आहे. सध्या या ॲपचे एकूण ३० लाख नोंदणीकृत वापरकर्ते आहेत.

पीएमपीएमएलच्या स्वतःच्या आणि ठेकेदारांच्या मिळून एकूण १ हजार ९६१ बसेसमध्ये हे स्कॅनर लावण्यात आले होते.२६ दिवसांत ॲप डाउनलोड करणाऱ्यांमध्ये ६० हजार अँड्रॉइड वापरकर्ते आणि १५ हजार ॲपलच्या वापरकर्त्यांचा समावेश आहे. सरासरी आकडेवारीनुसार, दररोज ९०० ते १००० अँड्रॉइड वापरकर्ते आणि ५०० ते ६०० ॲपल वापरकर्ते हे ॲप डाउनलोड करत आहेत.

हे देखील वाचा : Pune PMPML News : पुण्यात पीएमपीची बससेवा कोलमडली; दररोज ५४ बस ब्रेकडाऊन, प्रवाशांचे हाल

‘आपले पीएमपीएमएल’ ॲपचे फायदे

  • बस सध्या कुठे आहे, हे प्रत्यक्ष पाहता येते.
  • ऑनलाईन तिकीट व पास काढता येतो.
  • तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
  • या ॲपवरून पुणे मेट्रोचे तिकीटही काढता येते.
  • बसचा मार्ग, क्रमांक आणि बस येण्याची अचूक वेळ समजते.
  • डिजिटल पेमेंटमुळे रोख व्यवहारांची गरज उरत नाही आणि व्यवहार सुरक्षित होतात.

ॲप कसे डाउनलोड करावे?

प्रवासी प्ले स्टोअर वरून आपले पीएमपीएमएल ॲप सर्च करून हे ॲप डाउनलोड करू शकतात. तसेच बसमधील सीटमागील क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट डाउनलोड लिंक मिळवता येते.

एकूण ३० लाख वापरकर्ते

आतापर्यंत ‘आपले पीएमपीएमएल’ ॲप वापरणाऱ्यांची एकूण संख्या साधारण ३० लाख इतकी झाली आहे. यामध्ये अँड्रॉइड मोबाईलचे २२ लाख ९० हजार, तर ॲपल मोबाईलचे ७ लाख वापरकर्ते आहेत.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड सांगतात  स्कॅनर लावल्यापासून ७५ हजार प्रवाशांनी ‘आपले पीएमपीएमएल’ ॲप डाउनलोड केले आहे. दररोज सरासरी १ हजार ५०० प्रवासी हे ॲप डाऊनलोड करत आहेत. भविष्यात ५० लाख प्रवाशांपर्यंत हे ॲप पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

हे देखील वाचा : ग्रामीण भागातील ज्येष्ठांना सवलत पाससाठी शहरी लाईट बिलची सक्ती; प्रवाशांचा संताप

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Apale pmpml app pune enthusiastic response from passengers thounds of residents dowloaded in fews days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • Marathi News
  • PMPML
  • pune news

संबंधित बातम्या

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त
1

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त

भीषण! PMP मध्ये मनुष्यबळाचा ‘दुष्काळ’; सुधारणा, बदल करायचा तरी कसा? वाचा सविस्तर
2

भीषण! PMP मध्ये मनुष्यबळाचा ‘दुष्काळ’; सुधारणा, बदल करायचा तरी कसा? वाचा सविस्तर

पुण्यात बिष्णोई गँगची दहशत! फुरसुंगीतील गोळीबारानंतर आणखी एकाला खंडणीसाठी धमकी
3

पुण्यात बिष्णोई गँगची दहशत! फुरसुंगीतील गोळीबारानंतर आणखी एकाला खंडणीसाठी धमकी

अग्रवालच्या जामिनाला पोलिसांचा विरोध, अटींचा भंग झाल्याचा दावा; न्यायालयात नेमकं काय घडलं?
4

अग्रवालच्या जामिनाला पोलिसांचा विरोध, अटींचा भंग झाल्याचा दावा; न्यायालयात नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.