Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळच्या प्रलंबित विकासकामांवर लक्ष द्यावे; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत MLA सुनील शेळकेंची ठोस भूमिका

पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल आढावा घेण्यात आला. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 12, 2026 | 06:05 PM
Attention to pending development works of Maval MLA Sunil Shelke demand in pune District Planning Committee meeting

Attention to pending development works of Maval MLA Sunil Shelke demand in pune District Planning Committee meeting

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : सतिश गाडे : पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील कौंसिल हॉल येथे आज जिल्हा नियोजन समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. (Maval News) उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल आढावा घेण्यात आला. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते. (Pune News)

या वेळी आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यातील प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच नागरिकांच्या हिताच्या योजनांना गती देण्याची ठाम मागणी केली. ग्रामीण व शहरी भागासह कॅंटोन्मेंट बोर्डाचा समावेश असलेल्या मावळ तालुक्याच्या विशेष परिस्थितीचा विचार करून या भागासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ठोस मागणी मांडली केली आहे.

हे देखील वाचा : डॉलर्सच्या अतिरिक्त आयातीबद्दल सरकार अस्पष्ट; Trade Deal खरंच फायद्याची की तोट्याची?

तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणारी सर्व विकासकामे व साहित्य पुरवठा दर्जेदार असावी, यासाठी ठेकेदारांवर कडक नियंत्रण ठेवावे, अशीही भूमिका आमदार सुनील शेळके यांनी मांडली. निकृष्ट कामे आणि गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने काटेकोर देखरेख ठेवावी, यावर त्यांनी भर दिला.

या बैठकीत मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला. या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे मावळ तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा : नीलम गोऱ्हे यांचे DCM सुनेत्रा पवारांना निवेदन; जिल्हा नियोजन आराखड्यात विशेष तरतुदी करण्याची मागणी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा गुलाल

मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर आमदार सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया देताना भावनिक शब्दांत आपली भावना व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस च्या या दणदणीत विजयामागे मावळच्या जनतेचा विश्वास आणि नेतृत्वावरची निष्ठा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “अजितदादा असते तर आम्ही आज मोठ्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला असता. मात्र या कठीण परिस्थितीतही मावळच्या मायबाप जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम साथ दिली, याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे,” असे शेळके म्हणाले आहेत.

विकासकामांची आठवण काढत व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या कार्याची आठवण करून दिली. “अजित पवार यांनी मावळच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्या निधीतून अनेक महत्त्वाच्या विकासकामांना सुरुवात झाली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत मावळमध्ये जे काही परिवर्तन होत आहे, त्यामागे अजितदादांचे मोठे योगदान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Attention to pending development works of maval mla sunil shelke demand in pune district planning committee meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • maval news
  • political news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Maval Sub District Hospital: कोट्यवधी खर्चूनही मावळातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा ‘रामभरोसे’; नागरिक त्रस्त
1

Maval Sub District Hospital: कोट्यवधी खर्चूनही मावळातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा ‘रामभरोसे’; नागरिक त्रस्त

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम
2

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
3

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

शेतकऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही; ‘वाऱ्यावर सोडणार नाही’, नांदेडमध्ये नेमकं काय म्हणाल्या?
4

शेतकऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही; ‘वाऱ्यावर सोडणार नाही’, नांदेडमध्ये नेमकं काय म्हणाल्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.