• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Carry Out Public Development Works In A Quality And Efficient Manner Says Ajit Pawar Nrka

सार्वजनिक विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने करा; अजित पवारांचे निर्देश

तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून, ही सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पाहणीप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 23, 2025 | 12:09 PM
सार्वजनिक विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने करा; अजित पवारांचे निर्देश

सार्वजनिक विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने करा; अजित पवारांचे निर्देश (File Photo : Ajit Pawar)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बारामती : सेंट्रल पार्क परिसरात नागरिकांना बारामतीचा बदलता इतिहास, ऐतिहासिक प्रसंग आदी बाबी मोठ्या आकाराच्या पडद्यावर दाखविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

पवार यांनी शहरातील तीन हत्ती चौक परिसर सुशोभिकरण, कुस्ती महासंघ शेजारील कामाची आखणी अंतिम करणे, कुस्ती महासंघ ते घारे साठवण तलाव दरम्यान कॅनाल परिसर, घारे साठवण तलाव सुशोभीकरण आणि पदपथाचे काम, सेंट्रल पार्क सुशोभीकरण आणि प्रशासकीय भवनच्या बाहेरील रंगकामाची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.

यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी पंकज भुसे आदी उपस्थित होते.

तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून, ही सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पाहणीप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. सेंट्रल पार्क परिसरातील बैठक व्यवस्था, पायऱ्या, वाहनतळ, जलतरण तलावकरीता ज्येष्ठ नागरिक, लहान बालके यांचा विचार करुन फरश्या बसवाव्यात. कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटले पाहिजे. तीन हत्ती चौक परिसर सुशोभीकरणाची कामे करताना परिसरातील जागेचा पुरेपूर वापर करावा. दीपस्तंभाचे काम करण्यापूर्वी जागेचे सपाटीकरण करुन घ्यावे. वाहतूक कोंडी होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

कुस्ती संघ ते घारे साठवण तलाव दरम्यान कॅनाल परिसरात पदपथाचे कामे करताना संरक्षक भिंतीतून पाणी गळती होणार नाही, याचा विचार करुन कामे करावीत. नागरिकांसाठी शौचालय उभारण्यात यावे. ज्येष्ठांनाही या पदपथावर फिरताना त्रास होणार नाही, याचाही विचार करावा. परिसरात अधिकाधिक सावली देणाऱ्या विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Web Title: Carry out public development works in a quality and efficient manner says ajit pawar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • Public Works Department

संबंधित बातम्या

“… हे स्पष्ट झाले आहे”; जिल्हा परिषदेच्या निकालावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे भाष्य
1

“… हे स्पष्ट झाले आहे”; जिल्हा परिषदेच्या निकालावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे भाष्य

Maharashtra ZP Election 2026 Result: भाजपची हॅट्रिक; विधानसभा, महापालिकांनंतर आता जिल्हा परिषदेतही भाजपचं नंबर १चा पक्ष
2

Maharashtra ZP Election 2026 Result: भाजपची हॅट्रिक; विधानसभा, महापालिकांनंतर आता जिल्हा परिषदेतही भाजपचं नंबर १चा पक्ष

Maharashtra Politics: “उबाठामध्ये आणि मविआमध्ये…”; सिंधदुर्गमधील विजायवर नितेश राणेंचा टोला
3

Maharashtra Politics: “उबाठामध्ये आणि मविआमध्ये…”; सिंधदुर्गमधील विजायवर नितेश राणेंचा टोला

Political News : “आज अजितदादा असते तर विजयोत्सव…” मावळातील निकालानंतर आमदार सुनील शेळके झाले भावूक
4

Political News : “आज अजितदादा असते तर विजयोत्सव…” मावळातील निकालानंतर आमदार सुनील शेळके झाले भावूक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात!  शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात! शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

Feb 09, 2026 | 07:49 PM
Jio Recharge Plan: 125 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे… हा आहे जिओचा खिशाला परवडणारा प्लॅन, वाचा फायदे

Jio Recharge Plan: 125 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे… हा आहे जिओचा खिशाला परवडणारा प्लॅन, वाचा फायदे

Feb 09, 2026 | 07:48 PM
Ahilyanagar News: संगमनेरमध्ये अवैध्य धंद्यावर धडक कारवाई, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

Ahilyanagar News: संगमनेरमध्ये अवैध्य धंद्यावर धडक कारवाई, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 09, 2026 | 07:45 PM
रिटायरमेंटनंतरही अरिजीत सिंग आमिर खानसाठी गाणं गायला तयार? एका फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ

रिटायरमेंटनंतरही अरिजीत सिंग आमिर खानसाठी गाणं गायला तयार? एका फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ

Feb 09, 2026 | 07:40 PM
टफ है बॉस! ITEl ने लॉंच केला ‘मिलिटरी ग्रेड A100 स्‍मार्टफोन’; HD डिस्प्ले अन्…; किंमत फक्त…

टफ है बॉस! ITEl ने लॉंच केला ‘मिलिटरी ग्रेड A100 स्‍मार्टफोन’; HD डिस्प्ले अन्…; किंमत फक्त…

Feb 09, 2026 | 07:35 PM
OTM 2026: जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राचा डंका! मुंबईतील ‘ओटीएम’ प्रदर्शनात राज्याच्या दालनाला पर्यटकांची पसंती

OTM 2026: जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राचा डंका! मुंबईतील ‘ओटीएम’ प्रदर्शनात राज्याच्या दालनाला पर्यटकांची पसंती

Feb 09, 2026 | 07:30 PM
ZIM vs OMA, ICC T20 World Cup : झिम्बाब्वेचा ओमानवर दिमाखदार विजय! गोलंदाजांसह फलंदाजांनीही दाखवली कमाल 

ZIM vs OMA, ICC T20 World Cup : झिम्बाब्वेचा ओमानवर दिमाखदार विजय! गोलंदाजांसह फलंदाजांनीही दाखवली कमाल 

Feb 09, 2026 | 07:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.