Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीतील कृषी प्रदर्शनात गर्दी; तरुण शेतकरी, महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामतीच्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 19, 2026 | 05:07 PM
बारामतीतील कृषी प्रदर्शनात गर्दी; तरुण शेतकरी, महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामतीतील कृषी प्रदर्शनात गर्दी; तरुण शेतकरी, महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Follow Us
Close
Follow Us:
  • बारामतीतील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांची गर्दी
  • तरुण शेतकरी, महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • भीमथडी – अश्व प्रदर्शन उत्साहात
बारामती : बारामतीच्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच कनार्टक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू, हरियाणा यासह इतर राज्यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच शेतकऱ्यांनी गर्दी करण्यास सुरवात केली. माती विना शेतीचे प्रयोग, व्हर्टिकल फार्मिंग, परदेशी फळ पिके, एक खोड डाळिंब, पेरू, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर आधारित तूर, केळी, कांदा लागवड, परदेशी भाजीपाला लागवड इत्यादी तंत्रज्ञान पाहून शेतकरी हरखून गेले होते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर आधारित ऊसाच्या शेतीवरती सर्वाधिक गर्दी शेतकऱ्यांनी केली होती. या ठिकाणी ऊसाच्या विविध जाती कशा प्रकारे वाढलेल्या आहेत आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स हे तंत्र नेमके कसे काम करते हे शेतकऱ्यांनी या ठिकाणी जाणून घेतले व प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी केली.

भीमथडी – अश्व प्रदर्शन उत्साहात

प्रदर्शनात कृषि विज्ञान केंद्रामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांनी माहिती घेतली व नाव नोंदणी केली. तसेच पिकांच्या विविध वाणांची माहिती घेण्यासाठी शेतकरी कंपन्यांच्या स्टॉलला गर्दी करताना दिसून आले. आजच्या दिवशी ट्रस्टचे विश्वस्त रणजीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भीमथडी – अश्व प्रदर्शन पार पडले.

हे सुद्धा वाचा : ‘एआय’साठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

तरुण शेतकरी, महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्याचे कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे ललित कुमार धायगुडे यांनी कृषिक प्रदर्शनास भेट दिली. ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांनी गर्दीत येणाऱ्या शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, म्हणून सूचना देऊन योग्य मार्गदर्शन करत होते. सदर कृषी प्रदर्शन शनिवार दिनांक २४ जानेवारी पर्यंत सुरु रहाणार असून, शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांच्यातर्फे करण्यात आले. दरम्यान दरवर्षी हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दीमध्ये वाढ होत आहे. यामध्ये तरुण शेतकऱ्यांसह महिला वर्गांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Farmers have gathered in large numbers at the agricultural exhibition in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Farmers
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

पुण्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग! काका-पुतणे पुन्हा एकत्र; राष्ट्रवादीच्या इच्छुकांची अजित पवारांनी घेतली परीक्षा
1

पुण्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग! काका-पुतणे पुन्हा एकत्र; राष्ट्रवादीच्या इच्छुकांची अजित पवारांनी घेतली परीक्षा

Farm to Fork Model in India: भारतात वेगाने रुजतेय युरोपियन मॉडेल ‘फार्म टू फोर्क’; आर्थिक वाढीसाठी ठरेल नवे इंजिन?
2

Farm to Fork Model in India: भारतात वेगाने रुजतेय युरोपियन मॉडेल ‘फार्म टू फोर्क’; आर्थिक वाढीसाठी ठरेल नवे इंजिन?

Chandrapur News: फार्मर आयडीची प्रतीक्षा कायम! सीमावर्ती भागातील शेतकरी योजनांपासून वंचित
3

Chandrapur News: फार्मर आयडीची प्रतीक्षा कायम! सीमावर्ती भागातील शेतकरी योजनांपासून वंचित

‘एआय’साठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
4

‘एआय’साठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.