Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मला पैसे काढून दे, नाहीतर तुझे फोटो..,” महिलेच्या विनयभंग प्रकरणी ब्लॅकमेल करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

बारामती शहरातील एका नगरसेवकाने एका असहाय्य विधवा महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून विनयभंग करणे, मारहाण करणे, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणे आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी या नगरसेवकाविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By विवेक
Updated On: May 30, 2026 | 07:29 PM
FIR registered against Corporator in Baramati for molesting and blackmailing a women, Baramati, Baramati news, Pune,

FIR registered against Corporator in Baramati for molesting and blackmailing a women, Baramati, Baramati news, Pune,

Follow Us
Follow Us:

बारामती / प्रतिनिधी : बारामती शहरातील एका नगरसेवकाने एका असहाय्य विधवा महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून विनयभंग करणे, मारहाण करणे, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणे आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी या नगरसेवकाविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर आप्पासाहेब मासाळ (रा. सूर्यनगरी, जळोची, ता. बारामती, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असल्याने, ती विधवा आणि असहाय्य असल्याचा गैरफायदा आरोपी किशोर मासाळ याने घेतला. ओळख असल्याचा फायदा घेऊन आरोपीने वेळोवेळी महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिथे त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केला.

आरोपीने पीडित महिलेला धमकावत, “तू बारामती येथील उद्योजकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून मला पैसे काढून दे, नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करीन,” अशी धक्कादायक धमकी दिली. या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडितेने बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

विविध मागण्यांसाठी RTO कर्मचारी जाणार बेमुदत संपावर; आधी 2 जूनला निदर्शने करणार अन् नंतर…

पीडित महिलेच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात किशोर आप्पासाहेब मासाळ याच्याविरुद्ध गु.र.नं. २५३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३२ (८), ७४, ७५, ७८, ११५(२), ३५२, ३५१(२) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार सोनवणे करत आहेत.

६० कोटींच्या उपसूचना घोटाळा प्रकरणी मुख्य वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची उचलबांगडी

Web Title: Fir registered against corporator in baramati for molesting and blackmailing a women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • baramati
  • pune news
  • women safety

संबंधित बातम्या

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
1

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!
2

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त
3

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
4

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.