Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain: सावधान बाहेर संकट उभं आहे! खडकवासल्यातून 43 हजार क्यूसेकने विसर्ग; पुढील काही तास…

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रता मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 31, 2026 | 05:49 PM
Pune Rain: सावधान बाहेर संकट उभं आहे! खडकवासल्यातून 43 हजार क्यूसेकने विसर्ग; पुढील काही तास…
Follow Us
Follow Us:
  • खडकवासल्यातून 45 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू
  • पुणे शहराला पावसाने काढले झोडपून 
  • नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात सर्वत्रच मुसळधार पाऊस सुरू आहे. घाटमाथा, सातारा, महाबळेश्वर आणि पुणे विदर्भात सगळीकडे मुसळधार कोसळत आहे. पुणे शहराला देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून पुण्यात अति ते अति जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागात पाणी साचले आहे. वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पुणे शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात देखील अत्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. पानशेत, टेमघर, वरसगांव आणि खडकवासला धरण साखळीत जोरदार पाऊस झाला आहे. खडकवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणातून पणेच विसर्ग करण्यात आला आहे.

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रता मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही नदीपत्रात उतरू नये, खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपत्रात 45 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

#खडकवासला धरणातून विसर्ग ४५ हजार क्यूसेकपर्यंत सोडावा लागणार आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, नदीपात्रात उतरु नये-किरण देशमुख, कार्यकारी अभियंता
खडकवासला पाटबंधारे विभाग
पुणे#Khadakwasla #Dam#Water#Dam
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 31, 2026


|

धरणसाखळीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होत आहे. मुठा नदीपत्रात विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पाण्याची आवक आणि पावसाचा जोर पाहता विसर्ग कमी किंवा जास्त केला जाणार आहे. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. अन्य तीन धरणे देखील जवळपास पूर्ण भरत आली आहेत. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. खडकवासला धरणातून विसर्ग ४५ हजार क्यूसेकपर्यंत सोडावा लागणार आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, नदीपात्रात उतरु नये-किरण देशमुख, कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग ,
पुणे

Koyna Dam: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलसागर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने 30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट उचलून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

Web Title: Heavy rainfall in pune city kahadakwasla 43000 cuses wtaer discharge in mutha river alert to peaople latest weather orange alert news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Khadakwasla Dam
  • Pune Rain

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Update: पुढील 24 तास महत्त्वाचे! ‘या’ जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने जारी केला अलर्ट
1

Maharashtra Rain Update: पुढील 24 तास महत्त्वाचे! ‘या’ जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने जारी केला अलर्ट

गुजरात, ओडिशासह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील तीन दिवसांसाठी…
2

गुजरात, ओडिशासह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील तीन दिवसांसाठी…

Maharashtra Rain Alert: सावधान! खूप मोठं संकट येतंय! विदर्भ अन् ‘या’ ठिकाणी…; IMD चा अलर्ट काय?
3

Maharashtra Rain Alert: सावधान! खूप मोठं संकट येतंय! विदर्भ अन् ‘या’ ठिकाणी…; IMD चा अलर्ट काय?

Maharashtra Rain Alert: दोन दिवस महाभयंकर संकट! कोकणात धुमशान तर घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार…
4

Maharashtra Rain Alert: दोन दिवस महाभयंकर संकट! कोकणात धुमशान तर घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.