Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पंचायत समितीमध्ये ‘महिलाराज’; पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ७ ठिकाणी…

Local Body Election: राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेला मंजुरी दिली आहे. या रचनेनुसार, एकूण 41 प्रभाग असतील, ज्यांपैकी 40 प्रभागात चार नगरसेवक, आणि 1 प्रभागात पाच नगरसेवक निवडले जाणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 09, 2025 | 08:15 PM
Pune News: पंचायत समितीमध्ये 'महिलाराज'; पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ७ ठिकाणी...

Pune News: पंचायत समितीमध्ये 'महिलाराज'; पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ७ ठिकाणी...

Follow Us
Follow Us:

पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत जाहीर
पंचायत समितीच्या कारभाराची सूत्रे महिलांच्या हाती
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर

पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या १३ पंचायत समितीच्या सभापती पदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. यात तब्बल ७ पंचायत समितीच्या कारभाराची सूत्रे महिलांच्या हाती गेली आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. सभापती पदाकरिता सोडत अडीच वर्ष कालावधीकरिता असणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली.

सोडतीच्या वेळी प्रारंभी सन २००२ पासून चे पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण कसे पडले व शासन निर्णयानुसार २०२५ मध्ये म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत आरक्षण कसे राहील हे जाहीर करण्यात आले. तसेच पंचायत समितिनिहाय अनुसूचित जाती व जमाती लोकसंख्या व त्यानुसार उतरत्या क्रमाने टाकले जाणारे आरक्षण. याचबरोबर ज्या पंचायत समितीमध्ये तीन वेळा आरक्षण पडले अशा पंचायत समिती शासन निर्णय नुसार वगळून अन्य आरक्षण सोडतीने काढण्यात आले.

नागरिकांचा मागासवर्ग, अनुसूचित जमाती महिला, दोन सर्वसाधारण महिला हे आरक्षण नियमानुसार काढण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यानी आरक्षण कसे पडले त्याचा खुलासा मागितला असता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रथम त्यांच्या शंकांचे निरासन करा व नंतरच पुढील आरक्षण प्रक्रिया सुरू करा अशा सूचना केल्या त्यामुळे कुढलाही गोधळ व आक्षेप न नोंदवता ही प्रक्रिया पूर्ण झाली.

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही, मतदान नाही; वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

पंचायत समिती निहाय सभापती आरक्षण पुढीलप्रमाणे

१. इंदापूर : अनुसूचित जाती
२. जुन्नर : अनुसूचित जमाती महिला
३. दौंड : नागरिकांचा मागासवर्ग
४. पुरंदर : नागरिकांचा मागासवर्ग
५. शिरूर : नागरिकांचा मागासवर्ग महिला
६. मावळ : नागरिकांचा मागासवर्ग महिला
७. वेल्हे : सर्वसाधारण महिला
८. मुळशी : सर्वसाधारण महिला
९. भोर : सर्वसाधारण महिला
१०. खेड : सर्वसाधारण महिला
११. हवेली : सर्वसाधारण
१२. बारामती : सर्वसाधारण
१३. आंबेगाव : सर्वसाधारण

वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेला मंजुरी दिली आहे. या रचनेनुसार, एकूण 41 प्रभाग असतील, ज्यांपैकी 40 प्रभागात चार नगरसेवक, आणि 1 प्रभागात पाच नगरसेवक निवडले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना मंजूर केली असून, अधिकृत अधिसूचना 6 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर होणार आहे. पण पुण्यातील वाघोली भागातील ३० हजार नागरिकांनी आगामी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Ias jitendra dudi pune womens reservation announced 7 out of 13 places district local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Local Body Election 2025
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
1

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
2

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
3

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल
4

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.