Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: अखेर ‘तो’ बरसला; 10 दिवसांनी पुण्यनगरीत हजेरी; पुढील काही दिवस…

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी शहरातील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 18, 2026 | 09:45 PM
Maharashtra Rain Alert: अखेर ‘तो’ बरसला; 10 दिवसांनी पुण्यनगरीत हजेरी; पुढील काही दिवस…
Follow Us
Follow Us:

पावसाने पुन्हा एकदा पुणे शहरात हजेरी लावली
शुक्रवारी कोसळल्या हलक्या स्वरूपाच्या सरी
कमाल तापमानातही वाढ झाल्याने नागरिक हैराण

पुणे: गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा पुणे शहरात हजेरी लावली आहे. शहराच्या उपनगरांसह विविध भागांत शनिवारी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस शहरात हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविली आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसानंतर शहरात पावसाने अचानक दडी मारली होती. कमाल तापमानातही वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, शुक्रवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर उपनगरांमध्ये हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर आकाश ढगाळ राहिल्याने तापमानात किंचित घट झाली. शनिवारी शहरातील कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी (ता. १९) शहरातील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. सोमवारपासून (ता. २०) तापमानात किंचित घट होऊन हलक्या पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

रेकॉर्डब्रेक पावसाचा माथेरानला फटका, शारलोट लेक ते सनसेट पॉईंट रस्ते खराब,पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेचा महत्त्वाचा निर्णय

दरम्यान राज्यात देखील विविध भागात पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. तसेच नवी मुंबईत देखील मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाने रविवारी अनेक ठिकाण पावसाचा इशारा दिला आहे.

रेकॉर्डब्रेक पावसाचा माथेरानला फटका

रेकॉर्डब्रेक पावसानंतर माथेरानचे रस्ते उखडले असून त्या सर्व रस्त्यांची माथेरान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी पाहणी केली. त्यानंतर नगरपरिषद बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी मोजमाप देखील घेतली आहे.दरम्याना शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

Maharashtra Rain Alert: कुणी तरी येणार गं! पुण्यात पावसाच्या हलक्या सरी कायम; पुढील चार दिवस…

गेल्या आठवड्यात माथेरानमध्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. विशेषतः शारलोट लेक, इको पॉईंट, सनसेट पॉईंट आणि इतर प्रमुख पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते खराब झाल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना चालताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर माथेरान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Web Title: Imd rain alert ton maharashtra and ranining in pune city weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Pune Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट; मुंबई-ठाण्यात पावसाचा अलर्ट
1

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट; मुंबई-ठाण्यात पावसाचा अलर्ट

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा
2

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज
3

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात 22 सप्‍टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
4

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात 22 सप्‍टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.