Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल, तेजस्वी सातपुते गुन्हे शाखेच्या अप्पर आयुक्त; तर संजय दराडे…

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी सायंकाळी राज्यातील पोलिस दलात मोठे फेरबदल करत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 16, 2026 | 03:37 PM
पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल, तेजस्वी सातपुते गुन्हे शाखेच्या अप्पर आयुक्त; तर संजय दराडे...

पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल, तेजस्वी सातपुते गुन्हे शाखेच्या अप्पर आयुक्त; तर संजय दराडे...

Follow Us
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी सायंकाळी राज्यातील पोलिस दलात मोठे फेरबदल करत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्या झाल्या आहेत. पुण्याचे सह पोलिस आयुक्तपदी संजय दराडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. तर सध्याचे सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

 

पुण्यात बदलून आलेले अधिकारी

संजय दराडे (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र येथून पुणे शहर पोलिस सह आयुक्तपदी), तेजस्वी सातपुते (समादेशक, एसआरपीएफ गट १, पुणे येथून पदोन्नतीने पुणे शहर अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे पदी), एस. व्ही. पाठक (अपर पोलिस आयुक्त, ठाणे येथून विशेष पोलिस महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे, सीआयडी, पुणे पदी), प्रशांत अमृतकर (समादेशक, एसआरपीएफ गट १६, कोल्हापूर येथून पुणे शहर पोलीस उप आयुक्तपदी), गौहर हसन (पोलीस उप आयुक्त, सोलापूर येथून पुणे शहर पोलीस उप आयुक्तपदी), जीवन बेनवाल (सहाय्यक पोलीस अधीक्षक, जितूर, परभणी येथून पुणे शहर पोलीस उप आयुक्तपदी), पी. आर. पाटील (पोलीस अधीक्षक, सीआयडी, पुणे येथून पुणे शहर पोलीस उप आयुक्तपदी), शुभम कुमार (सहायक पोलीस अधीक्षक, अचलपूर, अमरावती येथून अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पदी), संजय पाटील (पोलीस उप आयुक्त, नवी मुंबई येथून पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड पदी), धिरज पाटील (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सांगली येथून पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड पदी), शफकत आमना (अपर पोलीस अधीक्षक, धाराशिव येथून पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग – सीआयडी, पुणे पदी).

पुण्यातून बाहेर बदली झालेले अधिकारी

रंजन शर्मा (पुणे शहर पोलीस सह आयुक्त पदावरून विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्रपदी), शिवाजी पवार (पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड येथून पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई पदी), रमेश नागनाथ चोपडे (अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण येथून उप आयुक्त, सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग पदी), विक्रम देशमुख (पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, पुणे येथून पोलिस उप आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विराप पदी), हिम्मत जाधव (पुणे शहर येथून पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई पदी), जयंत मीना (अधीक्षक एटीएस पुणे येथून बृहन मुंबई ).

हे सुद्धा वाचा : पुणे महापालिकेचे ऐतिहासिक पाऊल, बाणेरमध्ये कॅन्सर सेंटर प्रकल्प; ‘या’ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुण्यातील अंतर्गत बदल आणि पदोन्नती

एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी (पोलिस अधीक्षक, सीआयडी, पुणे येथून पदोन्नतीने पोलीस उप महानिरीक्षक – सीआयडी, पुणे पदी), विशाल गायकवाड (पोलिस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड येथून अपर पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे पदी), रोहिदास पवार (अपर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे येथून पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड पदी), पल्लवी बर्गे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथून पोलीस अधीक्षक, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, पुणे पदी ), संभाजी कदम (पोलीस उप आयुक्त, पुणे शहर येथून पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे पदी) आगामी काळातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Web Title: Major reshuffles have been made in the pune police force

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Badminton चा थरार! पीवायसी कोर्टवर रंगल्या अटीतटीच्या लढती; वरिष्ठ गटात बेल्फिन्स टायगर्सची बाजी
1

Badminton चा थरार! पीवायसी कोर्टवर रंगल्या अटीतटीच्या लढती; वरिष्ठ गटात बेल्फिन्स टायगर्सची बाजी

क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का! अनंत धामणे काळाच्या पडद्याआड; रणजी कारकीर्द ते…; असा होता प्रवास
2

क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का! अनंत धामणे काळाच्या पडद्याआड; रणजी कारकीर्द ते…; असा होता प्रवास

अत्यंत दिलासादायक! Pune Mhada चा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत देण्यात आली मुदतवाढ
3

अत्यंत दिलासादायक! Pune Mhada चा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत देण्यात आली मुदतवाढ

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई
4

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.