Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा निषेध, माफी मागा, अन्यथा…; आमदार सुनील शेळकेंचा इशारा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेत्यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी शेळकेंनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 06, 2026 | 01:17 PM
सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा निषेध, माफी मागा, अन्यथा...; आमदार सुनील शेळकेंचा इशारा

सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा निषेध, माफी मागा, अन्यथा...; आमदार सुनील शेळकेंचा इशारा

Follow Us
Follow Us:
वडगाव मावळ/ सतिश गाडे :  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संबंधित काँग्रेस नेत्यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा मावळातील नागरिकांचा तीव्र जनआक्रोश उभा राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आमदार शेळके म्हणाले की, सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिला नेत्यांविषयी अपमानास्पद, अवमानकारक किंवा असभ्य भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला आणि सामाजिक मूल्यांना शोभणारी बाब नाही. राजकीय मतभेद, टीका किंवा आरोप-प्रत्यारोप हे लोकशाही व्यवस्थेचा भाग असले तरी त्यासाठी महिलांचा अवमान करणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह ठरू शकत नाही.
“महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येक राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. कोणत्याही महिलेविषयी अश्लाघ्य किंवा अवमानकारक वक्तव्य करून राजकारण करण्याचा प्रयत्न हा निषेधार्ह आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे अनेक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण दूषित होण्याची भीती व्यक्त होत आहे. संबंधित व्यक्तींनी आपल्या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त करून जाहीर माफी मागावी, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली.
पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; ड्रग्जविरोधात नवी रणनिती; पोलिस आयुक्तांनी दिले आदेश
यापुढे अशा प्रकारची भाषा सहन केली जाणार नाही. महिलांच्या सन्मानाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम भूमिका घेईल आणि आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात असून, महिलांचा सन्मान अबाधित राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी संयमित भाषा वापरण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. संबंधित काँग्रेस नेत्यांनी तातडीने माफी मागून आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत असल्याचेही आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : 9 महिन्यांच्या बाळाचे तोंड फेव्हीक्विकने चिटकवण्याचा प्रयत्न; पुण्यात महिलेचं संतापजनक कृत्य

Web Title: Mla sunil shelke has issued a warning to the congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Congress
  • Sunetra Pawar
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
1

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
2

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
3

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Goa News  : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा
4

Goa News : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.