Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात पावसाची ‘विश्रांती’, पण उकाड्याने पुणेकर त्रस्त! शनिवारी हलक्या सरींचा शिडकावा होणार?

शुक्रवारी पुणे शहर आणि लगतच्या परिसरात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर सूर्यदर्शनाची शक्यता कमीच होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 07, 2026 | 07:24 PM
पुण्यात पावसाची ‘विश्रांती’, पण उकाड्याने पुणेकर त्रस्त! शनिवारी हलक्या सरींचा शिडकावा होणार?
Follow Us
Follow Us:
  • पुण्यासाह घाट माथ्यावर पावसाचा जोर ओसरला
  • तीन दिवसांपासून शहरातील पावसाने घेतली विश्रांती 
  • पुणे शहरात दिवसभर ढगाळ वातावरण 
पुणे: गेल्या तीन दिवसांपासून शहरातील पावसाने विश्रांती घेतली असून घाटमाथ्यावरही पावसाचा जोर आता कमी होत आहे. शुक्रवारी (ता. ७) घाट विभागातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. अधूनमधून हलक्या सरींचा शिडकावा झाला.
पुणे शहर आणि परिसरात शुक्रवारी कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. दिवसभर आकाश सामान्यतः ढगाळ राहिल्याने वातावरणात उकाडा जाणवत होता. दरम्यान, शनिवारी (ता. ८) शहरात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून, शहरात खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Pune Rain Alert: पुण्यनगरीत पावसाचा जोर ओसरला; मात्र धोका कायम, घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस…

शुक्रवारी पुणे शहर आणि लगतच्या परिसरात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर सूर्यदर्शनाची शक्यता कमीच होती. ढगाळ हवामानामुळे हवेतील आर्द्रता वाढल्याने दुपारच्या वेळी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता.

पाऊस (मिमी मध्ये)
कुरवंडे – २५.५
तळेगाव – २.५
माळीण – १.५
चिंचवड – १.०
एनडीए – १.०
पाषाण – ०.६
बारामती – ०.६
शिवाजीनगर – ०.६
दापोडी – ०.५
हडपसर – ०.५
बल्लाळवाडी – ०.५
Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर; ‘या’ जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबई-ठाण्याला यलो अलर्टचा इशारा

गेल्या आठवड्यात पुणे शहरात आणि घाटमाथ्यावर अति ते अति जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. खडकवासला धरण साखळीतील पानशेत, टेमघर, वरसगाव आणि खडकवासला धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. धरणसाखळीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात मुठा नदीपत्रात पाण्याचा विसर्ग केला जात होता. त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी होतो की वाढतो त्यानुसार पाण्याचा विसर्ग वाढवायचा की कमी करायचा यांचा निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहर आणि संपूर्ण राज्यात चांगला पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: Monsoon rain take break pune city and ghatmatha regions latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • Pune Rain
  • Pune Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवडला मुसळधार पावसाने झोडपले; उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
1

पिंपरी-चिंचवडला मुसळधार पावसाने झोडपले; उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2

राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा
3

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज
4

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.