Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अजितदादा म्हणजे दिलेला शब्द पाळणारे नेते’; राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी केलं कौतुक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने बारामतीतील छोट्या व्यवसायिकांना ३ लाखांची रक्कम मिळाल्याने त्यांच्या व्यवसायाला चालना मिळणार आहे. या रकमेचा योग्यरीत्या वापर करून त्याची मुदतीत परतफेड करावी.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 24, 2025 | 12:11 PM
'अजितदादा म्हणजे दिलेला शब्द पाळणारे नेते'; राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी केलं कौतुक

'अजितदादा म्हणजे दिलेला शब्द पाळणारे नेते'; राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी केलं कौतुक

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने बारामतीतील छोट्या व्यवसायिकांना तीन लाखांची रक्कम मिळाल्याने त्यांच्या व्यवसायाला चालना मिळणार आहे. या रक्कमेचा योग्यरीत्या वापर करून त्याची मुदतीत परतफेड करावी. दिलेला शब्द पाळणारे अजितदादा आहेत, हे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी कौतुक केलं.

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे मुस्लीम समाजाला मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून व्यावसायिक प्रगती साधावी, असे आवाहन राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी केले. बारामतीत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे धनादेश वाटप कार्यक्रमात खासदार पवार बोलत होत्या. या कार्यक्रमास मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन मुश्ताक अंतुले, संचालक सलिम सारंग, कार्यकारी संचालक गफार मगदुम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, माळेगाव कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

खासदार पवार म्हणाल्या, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने बारामतीतील छोट्या व्यवसायिकांना ३ लाखांची रक्कम मिळाल्याने त्यांच्या व्यवसायाला चालना मिळणार आहे. या रकमेचा योग्यरीत्या वापर करून त्याची मुदतीत परतफेड करावी. दिलेला शब्द पाळणारे अजितदादा आहेत, हे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आलताफ सय्यद व त्यांच्या एकता ग्रुपचे त्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

‘पुणे जिल्ह्यातून जेवढे प्रस्ताव…’

यावेळी मुश्ताक अंतुले यांनी म्हटले की, ‘पुणे जिल्ह्यातून जेवढे प्रस्ताव महामंडळाकडे येतात, तेवढे इतर जिल्ह्यातून येत नाही. अशाच प्रकारे नवीन योजना सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी २२१ व्यावसायिकांच्या वतीने आलताफ सय्यद यांचा सत्कार खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते घेण्यात आला. या योजनेसाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: Mp sunetra pawar praises dy cm ajit pawar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
1

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड
2

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका
4

PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.