• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • No Eletricity Connection At 58 Pune Carporation Power Outage Pune Marathi News

Pune: ५८ अंगणवाडीतील मुले अंधारात! धक्कादायक बाब उघड; वीजबिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित

दरम्यान महापािलका प्रशासनाने अंगणवाडीच्या जागा किंवा मिळकती या महापालिकेच्या ताब्यात आल्या नाहीत. त्या जिल्हा परीषद किंवा राज्य सरकारच्या ताब्यात असतील.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 17, 2024 | 08:23 PM
Pune: ५८ अंगणवाडीतील मुले अंधारात! धक्कादायक बाब उघड; वीजबिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित

गणवाडीतील मुले अंधारात (फोटो- सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे:  पुणे महापालिकेच्या (पीएमसी) हद्दीत २०२१ साली समाविष्ट झालेल्या २३ गावांतील तब्बल ५८ अंगणवाड्यांवर गंभीर दुर्लक्ष झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अंगणवाड्यांचे वीज बिल न भरल्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने (एमएसईबी) वीजपुरवठा खंडित केला. परिणामी, लहान मुलं व अंगणवाडी कर्मचारी अंधरातात बसण्यास मजबूर झाले  आहेत.

या परिस्थितीचा पाठपुरावा करून पण काही झाले नाही म्हणून बावधन च्या  नागरिकांनी (बावधन सिटीझन फोरम )  पुढाकार घेत अंगणवाड्यांची थकबाकी भरली, मात्र हा प्रश्न तात्पुरता सोडवण्याचा प्रकार आहे. अंगणवाड्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या अपयशामुळे प्रशासनाची संवेदनशीलता व जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या संदर्भात पुणे शहर आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. कृणाल घारे म्हणाले, ‘‘सरकार एवढे गरीब आहे का की ते अंगणवाड्यांचे वीज बिल भरू शकत नाहीत? की ही त्यांची असंवेदनशीलता आहे? मुलं आणि शिक्षक अंधारात बसतात, याआधी, अशाच एका बावधानच्या शाळेत शिक्षिकेचा  अंधाऱ्या शौचालयात साप चावल्याने मृत्यू झाला होता. वीज नसल्यामुळे बेसीनजवळ असलेला साप दिसला नाही आणि हा दुर्दैवी प्रकार घडला. ’’

पीएमसी, जिल्हा परिषद, आणि महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांना वारंवार पत्र पाठवूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बावधन नागरिक मंचाने पुढाकार घेत  आंगणवाडीची  थकबाकी भरली. नागरिकांनी सरकारला दाखवलेली मदत कौतुकास्पद आहे, पण ही जबाबदारी सरकारची आहे. प्रशासन  एकमेकांवर जबाबदारी ढकलत राहतात, असा आरोपही डाॅ. घारे यांनी केला.

एकजुटीमुळे समोर आला प्रश्न
बावधनचे नागरिकांनी दाखवलेला एकजुटीचा हा नमुना कौतुकास्पद आहे ,  पण त्याच वेळेस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उभा करतो. अंगणवाड्यांना योग्य सुविधा देण्यासाठी राज्य आणि महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक व नेते करत आहेत.

दरम्यान महापािलका प्रशासनाने अंगणवाडीच्या जागा किंवा मिळकती या महापालिकेच्या ताब्यात आल्या नाहीत. त्या जिल्हा परीषद किंवा राज्य सरकारच्या ताब्यात असतील. यामुळे महापािलका या मिळकतींचे वीज बिलाची रक्कम भरू शकत नाही असा दावा प्रशासनाने केला आहे.

महाराष्ट्रातल्या अंगणवाडीतील 10 हजार मुलांना रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण

मुलांना खेळातून शिक्षण देण्याबरोबरच अंगणवाडी ताईनी त्यांच्या आई होऊन शिक्षण दिले तर या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल, आणि हे काम रिलायन्स फाऊंडेशन च्या माध्यमातून सुरू झाले आहे. महाराष्ट्रात सुमारे ७०० अंगणवाडीतील १० हजार मुलांना असे शिक्षण देण्याच्या या उपक्रमाचे उद्घाटन आज कल्याण तालुक्यातील रायते येथे झाले असल्याचे एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पगारे यांनी जाहीर केले.

हेही वाचा: महाराष्ट्रातल्या अंगणवाडीतील 10 हजार मुलांना रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण-आयुक्त कैलाश पगारे

रिलायन्स फाऊंडेशन

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून  समावेशक भारताच्या त्यांच्या दृष्टिकोनात लक्षणीय योगदान देत आहे.  संस्थापक अध्यक्षा श्रीमती नीता एम अंबानी यांच्या नेतृत्वाखाली, रिलायन्स फाउंडेशनची स्थापना २०१० मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या विविध परोपकारी उपक्रमांना चालना देण्यासाठी करण्यात आली. समूहाच्या प्रयत्नांनी भारतातील ५५,५५० हून अधिक गावे आणि अनेक शहरी ठिकाणी ७६ दशलक्षाहून अधिक लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे.

Web Title: No eletricity connection at 58 pune carporation power outage pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 08:23 PM

Topics:  

  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
1

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
2

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
3

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत
4

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय

Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

पाकिस्तानात खळबळ! माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातून साधला मोठा डाव; शाहबाजची उडाली झोप

पाकिस्तानात खळबळ! माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातून साधला मोठा डाव; शाहबाजची उडाली झोप

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.