Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांदा उत्पादकांना दिलासा ! बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांना मिळाला आधार

मंचर बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला सुमारे २५०० ते ३००० प्रति क्विंटलपर्यंत तर नारायणगाव बाजार समितीतही दर्जेदार कांद्याला समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 01, 2026 | 11:31 AM
कांदा उत्पादकांना दिलासा! बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांना मिळाला आधार

कांदा उत्पादकांना दिलासा! बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांना मिळाला आधार

Follow Us
Follow Us:

रांजणी : सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याने आंबेगाव तालुका आणि परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात कांद्याच्या दरात सुधारणा झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अपेक्षेपेक्षा चांगला मोबदला मिळत आहे.

मंचर बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला सुमारे २५०० ते ३००० प्रति क्विंटलपर्यंत तर नारायणगाव बाजार समितीतही दर्जेदार कांद्याला समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. यंदा उत्पादन खर्चात वाढ, मजुरी, वाहतूक आणि साठवणुकीचा खर्च वाढल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, सध्याच्या बाजारभावामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, उत्पादन खर्च वसूल होण्यास मदत होत असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

व्यापाऱ्यांच्या मते, दर्जेदार कांद्याला बाजारात चांगली मागणी असून, पुढील काही दिवस आवक आणि मागणी यावर बाजारभाव अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दर्जेदार आणि निवड केलेला माल बाजारात आणल्यास अधिक चांगला दर मिळू शकतो. दरम्यान, बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता कांदा उत्पादक शेतकरी आशावादी असून आगामी काळातही बाजारभाव स्थिर राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तांत्रिक निकष रद्द करा; पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच 1068 कोटींचा विमा द्या; मुख्यमंत्र्यांकडे आमदार कैलास पाटील यांची मागणी

गेल्या दोन-तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी कांद्याला चांगला आणि समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात खर्च वजा जाता दोन रुपये राहतील त्यामुळे साहजिकच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कांदा विक्रीमुळे कमी होईल. हा बाजारभाव असाच टिकुन राहिल्यास यंदा शेतकरी वर्ग खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल.

दरात वाढ झाली असली तरी…

आळेफाटा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुय्यम बाजार आवारात झालेल्या कांदा लिलावात मागील बाजाराच्या तुलनेत दरात काहीशी सुधारणा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरात वाढ झाली असली तरी ती फार मोठी नसून शेतकऱ्यांना केवळ काहीसा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Onion Market News : आळेफाटा बाजारात कांद्याच्या दरात किंचित सुधारणा; शेतकऱ्यांना काहीसा दिलासा

Web Title: Onion farmers found relief due to rising market prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Onion Market
  • pune news

संबंधित बातम्या

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन
1

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
2

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
3

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
4

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.