Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: 30 PMP बसेसना टाटा, बाय-बाय; नेमके प्रकरण काय?

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड  आणि महाराष्ट्र स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन यांच्या दरम्यान आळंदी परिसरात नवीन बस आगार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 11, 2025 | 02:35 AM
Pune News: 30 PMP बसेसना टाटा, बाय-बाय; नेमके प्रकरण काय?
Follow Us
Close
Follow Us:

पीएमपीएलच्या जुन्या गाड्या स्कॅप
वाहतुकीस अयोग्य ठरल्यामुळे काढून टाकण्यात आल्या
७०४ बसेस पीएमपीच्या मालकीच्या

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळच्या ताफ्यातील (PMP)३० जुन्या बसगाड्यांना मागील महिन्यात स्कॅप करण्यात आले आहे. या बसगाड्या १२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे आणि वाहतुकीस अयोग्य ठरल्यामुळे काढून टाकण्यात आल्या आहेत.सध्या पीएमपीच्या स्वय मालकीचे ७०४ बसेस आहेत. लवकरच आणखी ३९ बस स्कॅप करण्याच्या मार्गावर आहेत असे पीएमपी (Pune ) प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पीएमपीच्या नियमांनुसार कोणतीही बस १२ वर्ष पूर्ण झाले की तिची तांञिक पाहणी केली जाते.बस यंञणेच्या घडामोडी,देखभाल खर्च आणि वाहनांच्या सुरक्षिततेचा विचार करूण निर्णय घेतला जातो.यंदा अशा जुन्या आणि देखभाल खर्च अधिक असलेल्या पीएमपीच्या स्वत:च्या मालकीच्या बसगाड्या स्कॅप करण्यात आले. स्कॅप केलेल्या बसगाड्यांमुळे सध्या पीएमपीच्या ताफ्यात काही प्रमाणात घट झाली असली तरी केंद्र सरकारकडून एक हजार बसेस टप्प्या टप्प्याने येत आहेत.

Pune News : पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर..

मागील महिन्यात १२ वर्ष पूर्ण झालेली पीएमपीच्या ३० बस स्कॅप केले असून अजून ३९ बस स्कॅप करण्याची प्रक्रिया चालू आहे.स्कॅप प्रक्रियेमुळे तांञिकदृष्ट्या अकार्यक्षम बसगाडयापासून मुक्तता होत असून प्रवाशांना अधिक चांगली सुविधा आणि पर्यावरणपूरक सेवा पुरविण्यावर भर दिला जात आहे.

राजेश कुदळे,

मुख्य अभियंता,पीएमपी

 आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड  आणि महाराष्ट्र स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन यांच्या दरम्यान आळंदी परिसरात नवीन बस आगार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत एसटीकडून चार एकर जमीन पीएमपीएमएलला देण्यास मंजूरी मिळाली आहे. प्रस्तावनुसार, एसटीची मालकी असलेली आठ एकरांची जागा असून त्यापैकी चार एकर पीएमपीएमएलला हस्तांतरीत करण्यात येणार आहे.  या जागेवर सुमारे ८० बसगाड्या थांबू शकतील, असे आगार बांधकामाचे नियोजन आहे. या निर्णयामुळे आळंदी आणि आसपासच्या भागातील सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे. बस आगारामुळे बस रॅपिंग, देखभाल व पार्किंगची सोय सुलभ होईल आणि प्रवाशांना नियमित सेवा मिळण्यास मदत होईल.

Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा

स्थानिक वाहनधारक तसेच प्रशासनाने या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता पुढील टप्प्यात विभागीय आयुक्त कार्यालयातून आवश्यक कागदपत्रांची परवानगी, जागेचे नकाशे मान्यता करणे व बांधकामाचा समावेश होईल. या प्रकल्पाचे वेळापत्रक आणि बांधकाम खर्च याबाबत अधिक माहिती पुढील महिन्यात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Pmpml 30 buses in scrap complete 12 year of travel pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • PMPML
  • pune news
  • Pune PMP Bus

संबंधित बातम्या

सनईच्या मंगल सुरावटींनी ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात; किराणा घराण्याच्या…; PMP देणार विशेष सेवा
1

सनईच्या मंगल सुरावटींनी ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात; किराणा घराण्याच्या…; PMP देणार विशेष सेवा

गणेश भक्तांसाठी मोठी बातमी! पुण्यातील ‘हे’ प्रसिद्ध मंदिर 15 डिसेंबरपासून राहणार बंद; कारण काय?
2

गणेश भक्तांसाठी मोठी बातमी! पुण्यातील ‘हे’ प्रसिद्ध मंदिर 15 डिसेंबरपासून राहणार बंद; कारण काय?

Pune Sahyadri Hospital Vandelised: रुग्णाच्या मृत्यूवरून संताप, हडपसरमध्ये सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड
3

Pune Sahyadri Hospital Vandelised: रुग्णाच्या मृत्यूवरून संताप, हडपसरमध्ये सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड

PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत
4

PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.