Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिंभे धरण 82 टक्के भरले; घोडनदीपात्रात कोणत्याही क्षणी विसर्गाची शक्यता

दीकाठावरील शेतीपंप, जनावरे, वाहने व इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डिंभे, गोहे, कानसे, महाळुंगे तर्फे घोडा, शिनोली, घोडेगाव तसेच घोड नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 25, 2026 | 03:29 PM
पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना...

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना...

Follow Us
Follow Us:

मंचर / संतोष वळसे पाटील : आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी सात वाजेपर्यंत धरण 82 टक्के भरले आहे. धरणाची सुरक्षितता आणि पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी घोड नदीपात्रात वक्र दरवाजांद्वारे कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करण्यात येऊ शकतो, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास किंवा आणखी वाढल्यास नदीपात्रातील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी नदीपात्रात प्रवेश करू नये. नदीकाठावरील शेतीपंप, जनावरे, वाहने व इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डिंभे, गोहे, कानसे, महाळुंगे तर्फे घोडा, शिनोली, घोडेगाव तसेच घोड नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी.

Nashik News : त्र्यंबकरोडचे दळणवळण की नरकयातना? आयटीआय सिग्नलवर किलोमीटरभर रांगा, तासनतास कोंडी अन् वाहतुकीचा बोजवारा

संबंधित ग्रामपंचायती आणि महसूल प्रशासनाने दवंडी, ध्वनिक्षेपक व संदेशांच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून अफवांवर विश्वास न ठेवता सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.

कोणत्याही क्षणी होऊ शकतो नदीपात्रात विसर्ग

“डिंभे धरणातील पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. परिस्थितीनुसार कोणत्याही क्षणी नदीपात्रात विसर्ग सुरू होऊ शकतो. नागरिकांनी नदीकाठापासून दूर राहून प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे.”

– दत्तात्रय कोकणे, वरिष्ठ अधिकारी जलसंपदा विभाग

मुंबईकरांची वाढली धाकधूक

काही दिवसांपूर्वी राज्यभर झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक रस्ते पाण्याखाली गेले, नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले, तर काही भागांत पूरसदृश्य परिस्थितीही निर्माण झाली. या पावसामुळे धरणे आणि तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती. त्यामुळे पाणीटंचाईची चिंता काही काळासाठी दूर झाली होती. मात्र आता परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत आहे.

पालघरमध्ये पुराचे थैमान; वीजपुरवठा ठप्प, 2 लाख लोक अंधारात, तब्बल 900 नागरिकांचे स्थलांतर

Web Title: Possibility of water discharge into the ghod river channel at any moment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • pune news
  • Water Issue

संबंधित बातम्या

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!
1

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
2

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली
3

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
4

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.